२१-४-२०२५ | जेव्हां संपूर्ण मृतदेहाचा जीवाश्म होतो
अतिप्राचीन सजीवांचे अवशेष खडकांच्या थरांमधे मिळतात. त्या अवशेषांना आपण जीवाश्म म्हणतो. जीवाश्मांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. भूवैज्ञानिकांना खडकांमधे प्राचीन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरातली सुटी हाडे, सांगाडे आणि दात सापडतात. किंवा अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरावरची कवचे सापडतात. अशा […]