२४-३-२०२५ | सागरतळाशी आढळणारे धातूंचे बटाटे
‘सोफिया’ नावाच्या जहाजातून वैज्ञानिक सफर करणाऱ्या स्वीडिश अभ्यासकांना १८६८ मधे सैबेरियाच्या उत्तरेला असणाऱ्या कारा समुद्राच्या तळाशी काळया रंगाचे, सच्छिद्र, गोलाकार दगड मिळाले. जगाला त्याचा फारसा पत्ता लागला नाही. पण १८७२ ते १८७६ या कालावधीत इंग्रज […]