२९-०७-२०२५ | विशिष्ट प्रजाती ओळखण्याचे डीएनए तंत्र
तुम्ही सुपरमार्केटमध्ये खरेदीवेळी एखादी वस्तू स्कॅन करताना नक्कीच पाहिली असेल. स्कॅन करताच त्या लेबलवर असणार्या उभ्या जाड आणि बारीक काळ्या रेषांमध्ये दडलेली माहिती जशी वस्तूचं नाव, किंमत, ब्रँड, अगदी शिल्लक नगदेखील क्षणार्धात कॅशियरच्या संगणकावर झळकते. […]