राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२५ – प्राथमिक फेरी निकाल
प्राथमिक फेरी निकाल […]
प्राथमिक फेरी निकाल […]
विज्ञानरंजन साहित्य (सायन्स फिक्शन) हा भाषा-साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाश्चिमात्यांकडे ज्यूल्स व्हर्न, एच.जी. वेल्स, आयझॅक असिमोव्ह, तर आपल्याकडे डॉ. जयंत नारळीकर, श्री. लक्ष्मण लोंढे, डॉ. बाळ फोंडके आदी लेखकांनी असे उत्कृष्ट साहित्य निर्माण केलेले […]
दिनांक: रविवार, २४ ऑगस्ट २०२५ – वेळ: सकाळी १० ते दुपारी १ | प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य व खुला […]
महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवत मराठी विज्ञान परिषदेच्या विभागांना चक्रीय पद्धतीने सामावून घेण्यात आले. सन २०१६ पासून या योजनेचे स्वरूप बदलत एम.एससी भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / गणित, एम. ए. (गणित) ह्या अभ्यासक्रमाच्या महाराष्ट्रात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. त्यानुसार मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षण घेण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आधार आणि प्रोत्साहन मिळावे, हा या शिष्यवृत्ती योजनेचा हेतू आहे. […]
मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. […]
हा पुरस्कार अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन करून त्या संशोधनातील निष्कर्षांचा समाजाच्या हितासाठी प्रत्यक्ष व्यवहारात वापर करणाऱ्या आणि कोणत्याही अभियांत्रिकी शाखेत पात्रता असलेल्या आणि १५ सप्टेंबर २०२५ या दिवशी ४० वर्षे पूर्ण किंवा ४० वर्षांपेक्षा कमी वय […]
मराठी विज्ञान परिषदेतर्फे शालेय (आठवी ते दहावी) आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धा तीन वर्षातून एकदा घेतली जाते. त्याला जोडून राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. […]
मराठी विज्ञान परिषदेने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘कलेतून विज्ञान प्रसार’ ही बाब समोर ठेवून विज्ञान एकांकिका स्पर्धा सुरू केली. हे स्पर्धेचे अकरावे वर्ष असून दरवर्षी वाढता प्रतिसाद आहे. […]
मराठी विज्ञान परिषदेतर्फे वैद्यक विषयावरील मराठीतील पुस्तकांना दर तीन वर्षातून एकदा डॉ. रा. वि. साठे, डॉ. टी. एच. तुळपुळे व डॉ. चंद्रकांत वागळे यांच्या नावाने ही पारितोषिके दिली जातात. प्रत्येकी रू. ७५००/- व प्रमाणपत्र या […]
१९ जुलै हा प्रा.जयंत नारळीकर यांचा जन्मदिवस. नारळीकरांनी नुसत्याच स्वतः विज्ञानकथा लिहिल्या नाहीत तर त्याला मराठी साहित्यात एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच ते २०२२ साली नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. मराठीतील विज्ञानकथा […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023