मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना (२०२४)
पार्श्वभूमी : महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या […]