No Picture
Lectures

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ९२

विषयः उत्प्रेरक संशोधन : प्रयोगशाळेपासून उद्योगापर्यंत | वक्तेः प्रा. अनंत कापडी (प्रा. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) | दि. १६ जून, २०२४ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]

No Picture
Programs

विज्ञान खेळणी साहित्य संच / Science Toys Material Kit

खेळणी करा, खेळा आणि रोचक विज्ञान शिका | मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान खेळणी तयार करण्यासाठी साहित्य संच तयार केला आहे. खेळणी साहित्य संचाबरोबर एक पुस्तिका दिलेली आहे.  या पुस्तिकेत खेळणी तयार करण्याची कृती आणि त्यातील वैज्ञानिक संकल्पना यांची माहिती दिलेली आहे. संचातील साहित्य वापरून प्रकाश, दृष्टी, हवेचा दाब, घर्षण, ध्वनी आणि  गुरूत्व मध्य  यांतील वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित मजेदार, आकर्षक अशी दहा खेळणी तयार करता येतात. हस्तकौशल्यांचा विकास आणि वैज्ञानिक संकल्पनेचे आकलन या दोन्ही गोष्टी यातून साध्य होतात. विज्ञान खेळणी कार्यशाळा मागणीनुसार घेतली जाते. […]

No Picture
Lectures

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ९१

विषयः मेंदूचे विकार व उपचार | वक्तेः प्रा. डॉ. अविनाश टेकाडे (प्राध्यापक, मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, थेरगाव, पुणे) | दि. १९ मे, २०२४ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]

No Picture
Programs

५८वा वर्धापन दिन – रविवार दि. २८ एप्रिल, २०२४

मराठी विज्ञान परिषदेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन रविवार, दि. २८ एप्रिल, २०२४ रोजी सकाळी १०.०० ते १.३० या वेळेत विज्ञान भवनामध्ये साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुनील भागवत (संचालक, आयसर, पुणे) हे उपस्थित […]

No Picture
Programs

खग्रास सूर्यग्रहण

सोमवार, दिनांक ०८ एप्रिल २०२४ रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नसलं तरी, विज्ञानमार्गावरून थेट प्रक्षेपणाद्वारे हे खग्रास ग्रहण पाहता येईल. प्रक्षेपणाला सुरुवात रात्री १० वाजता होईल. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील शब्दांवर क्लिक करावे. […]

No Picture
Programs

गणित मित्र शिबिर

दिनांक २, ३ आणि ४ मे, २०२४ सकाळी ११ ते ३ वा. – ६वी पास ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी
कृतीतून आणि गोष्टीमधून गणितातील संकल्पना समजावून घ्या. गणितातील प्रत्यक्ष अणि ऑनलाईन खेळांचा आनंद घ्या. जिओजेब्रा या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने गणित शिका. […]