On 4th May 2025, a workshop has been organized for the students of class VI to IX (Marathi and English Medium) by Marathi Vidnyan Parishad from 10:00 am to 1:00 pm. In this workshop, students will make their own toys based on some scientific concepts like light, gravity, magnetism.
Students will experience trial and error methods, use their hand skills, and understand science.
Features of the workshop
- The Marathi Vidnyan Parishad will provide all the materials required for the science toys.
- Students will have the opportunity to make fantastic science toys using the materials provided, all under the expert guidance of skilled professionals,
- Students will gain valuable insights into the scientific principles behind each toy they create,
- Students will proudly take their self-made science toys home, allowing them to cherish their creations and share the excitement of learning with their family and friends.
- Students of both Marathi and English medium can participate in the workshop.
So, students, you will also get a chance to show these toys to your friends and parents and get their likes.
Do not miss this opportunity, register your name immediately
Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V.N. Purav marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
Email: office@mavipa.org
Website: www.mavipa.org
Phone: (022) 48260094 / 3750
Mob : 9969100961, 9271501363 (Sucheta Bhide)
(Call between 10:30 am to 5:30 pm, except on Tuesday
वैज्ञानिक खेळणी आणि मनोरंजन कार्यशाळा
दिनांक ४ मे, २०२५ रोजी मराठी विज्ञान परिषदेत सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळात सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी प्रकाश, गुरुत्वमध्य, चुंबक अशा काही वैज्ञानिक संकप्लनांवर स्वत: खेळणी तयार करतील.
खेळणी करताना कुठे चुकतयं, कुठे बरोबर आहे यांची अंदाज घेणं, स्वत: ची हस्तकौशल्ये वापरणं, विज्ञान समजावून घेणं यांचा अनुभव विद्यार्थी घेतील.
कार्यशाळेचे वैशिष्ट्य
- खेळणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य परिषदेकडून मिळेल.
- दिलेल्या साहित्यातून विद्यार्थी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने मजेदार खेळणी तयार करतील.
- प्रत्येक खेळण्यामागचे वैज्ञानिक कारण समजेल.
- तयार केलेली खेळणी घरी घेऊन जाण्याचा आनंद घेता येईल.
- मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सहभाग़ी होता येईल.
तर, विद्यार्थांनो तुमच्या मित्रांना आणि पालकांना ही खेळणी दाखवून त्यांचे लाईक्स मिळविण्याची संधी देखील मिळेल.
ही संधी सोडू नका, तुमच्या नावाची नोंद लगेचच करा.
संपर्क आणि कार्यक्रमाचे ठिकाण :
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, व्हि.एन. पुरव मार्ग सायन चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
दूरध्वनी क्रमांक : ०२२ ४८२६ ३७५० / ४८२६ ०० ९४ , भ्रमणध्वनी – ९९६९१ ०० ९६१
स्थळ: मराठी विज्ञान परिषद
विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
ई–मेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org
दूरध्वनी : (०२२) ४८२६००९४ / ३७५०
मोबाईल : ९९६९१००९६१, ९२७१५०१३६३ (सुचेता भिडे)
(वेळ : मंगळवार व्यतिरिक्त सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३०)