गणित मित्र / Ganit Mitra

गणिताचा अभ्यास करताना मनावर थोडासा ताण येतो.  हा ताण कमी होऊन या विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने ‘गणित मित्र’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत संख्याचे  प्रकार, घातांक आणि इतर काही विषयांवर गणितज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संभाषण आणि  मार्गदर्शन करतील शिवाय विद्यार्थ्यांना गणितातील मनोरंजक कृती करायला मिळतील.

 • कोणासाठी – ६वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी
 • कालावधी – २६, २७, २८ एप्रिल २०२३, वेळ सकाळी  ११:०० ते दुपारी ४:००
 • माध्यम : मराठी आणि इंग्रजी
 • कार्यक्रमाचे ठिकाण : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई ४०००२२
 • संपर्कासाठी पत्ता आणि दूरध्वनी क्र. :
  मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
   ०२२ २४०५७२६८, ०२२ २४०५७२६
 • शुल्क – ₹ १०००/- प्रति विद्यार्थी

____________________________________________________________________________________

Ganit Mitra’

We feel stressed while dealing with this subject. With intention to eliminate this stress and convert it into liking and joy, Marathi Vidnyan Parishad has arranged Ganit Mitra Workshop.

 • For whom: 6th to 9th Std Students
 • Duration: 26th April 2023 to 28th April 2023, Time- 11:00 am to 4:00 pm
 • Medium: Marathi and English
 • Venue: Marathi Vidnyan Parishad, Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, Chunabhatti, Mumbai 400022.
 • Address and contact number for communicationMarathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, Chunabhatti, Mumbai 400022. Phone No: 022 24054714/ 24057268
 • Fees – ₹. 1000/- per student