मराठी विज्ञान परिषदेतर्फे अर्ध्या दिवसाचे विज्ञान संमेलन

शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंत घाटकोपरच्या राम निरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात मराठी विज्ञान परिषदेतर्फे अर्ध्या दिवसाचे विज्ञान संमेलन आयोजित केले आहे. 

कार्यक्रम 

०९.३० ते ०९.४० – स्वागत – श्री.अ. पां. देशपांडे, मराठी विज्ञान परिषद  

०९.४० ते ०९.५० – स्वागत – प्राचार्य, झुनझुनवाला महाविद्यालय

०९.५० ते १०.२० – बीज भाषण – विज्ञान कशासाठी – प्रा. अनिरुद्ध पंडित, कुलगुरू, आयसीटी 

१०.४० ते ११ .१० – विज्ञान एकांकिका – सादरकर्ते – सरस्वती विद्या मंदिर, ठाणे.

११.३० ते १२.०० –  विज्ञानकथा कथन – सादरकर्ते – कॅप्टन सुनील सुळे

१२.०० ते १२.४५ – गणित व्यवसायातील संधी – वक्ते – डॉ. विवेक पाटकर, मराठी विज्ञान परिषद

१२.४५ ते ०१.३० – जीवशास्त्रातील व्यवसायाच्या संधी – प्रा. सिद्धिविनायक बर्वे, वझे महाविद्यालय, मुलंड

०१.४५ ते ०१.५५ – आभार – अ. पां. देशपांडे, मराठी विज्ञान परिषद