आपल्या मराठी विज्ञान परिषद संस्थेला साठ वर्षे पूर्ण झाली असून हिरक महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक २७ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी १२ ते १ या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, अ. पां. देशपांडे आणि किशोरी उंब्राळकर यांची ‘हॅलो सह्याद्री’ कार्यक्रमात मुलाखत होईल.