मराठी विज्ञान परिषद शिष्यवृत्ती २०२४ – निकाल

(विज्ञान/गणितात पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती )

 

भौतिकशास्त्र :
१) ज्ञानेश्वरी राजेंद्र फडतरे (तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती)
२) प्रणव भालचंद्र पाटील (फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे)
३. पार्थ रमेश गुढेकर (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी )
४. सुवर्णा शिवाजी गोर्डे (कला, डी.जे.मालपाणी वाणिज्य आणि बी.एन.सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर)
५  गीतांजली बाळकृष्ण खुळे  (फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे)
६. भूमी विठ्ठल हजारे (फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे)
७. शितल अशोक वणवे (तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती)
८. प्रियांका पांडुरंग पाटेकर (कला, डी.जे.मालपाणी वाणिज्य आणि बी.एन.सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर)

 

गणित :
१. महेश शाम बिडवे ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
२. दिया नवनाथ माळोदे ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
३. योगिता नितिन वाघ (तापी व्हॅली एज्युकेशन सोसायटीचे धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, जि. जळगाव)
४. वैभवी बालक्रिश्न शर्मा (पीएसजीव्हीपी मंडळाचे श्री एसआयपी कला, जीबीपी विज्ञान आणि एसटीकेव्हीएस वाणिज्य महाविद्यालय, शहादा)
५. स्नेहल अजिनाथ शिंदे ((तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती))
६. अनाम असिफ पठाण (एस.एस.व्हि.पी. संस्थेचे, डॉ.पी.आर. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे )
७. अमित संजय पवार ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
८. तन्वी किरण राऊत ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

 

रसायनशास्त्र :
१. सार्थक मिलिंद जोशी (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी )
२. निखिल जोतिराम बिले (मुंबई विद्यापीठ, सांताक्रुझ,मुंबई)
३. साक्षी गुरुराज पाध्ये (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
४. शुभम प्रकाश चव्हाण (डॉ. डी.वाय.पाटील एसीएस महाविद्यालय, पिंपरी, पुणे)
५. यश सुधाकर रहाटे (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
६. श्रुतिका मच्छिंद्र भोर  (ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, पुणे)
७. पायल गोरख टिंग्रे (हरिभाई व्हि.देसाई महाविद्यालय,पुणे)
८. अतुल कैलास गभाले (ॲड.मनोहरराव नानासाहेब देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राजुर, अकोले)

 

जीवशास्त्र :
१. फसिहा नसिमोद्दिन बोगडी (एकेआयचे पूना महाविद्यालय, पुणे)
२.धनश्री संतोष कांडेकर (के.टी.एच.एम. महाविद्यालय  नाशिक)
३. अर्शफातिमा पशामिया शेख (राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर)
४. नेहा अखलाक शेख (वालचंद महाविद्यालय, सोलापूर)
५. पूनम दिलीप पाटील (वालचंद महाविद्यालय, सोलापूर)
६. अनाम झकीर जमादार (वालचंद महाविद्यालय, सोलापूर)
७. दिव्या दिपक जाधव (वालचंद महाविद्यालय, सोलापूर)
८. वृंदा श्रीमंत पवार (पाटकर वर्दे महाविद्यालय, गोरंगांव, मुंबई)