
सुडोकु : १ ते ९ आकड्यांची चौकटीतील गंमतीदार कोडं आहे, सुडोकू सोडावणे हा मेंदुसाठी उत्तम व्यायाम आहे, कोडे सोडवण्याच्या सरामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
दिनांक :८ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी ११:०० ते दुपारी १:००
ठिकाण : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई – 400022
वयोगट : स्पर्धा सर्वं वगोगटासाठी खुली आहे. (बक्षिसे फक्त विद्यार्थी गटासाठी)
विद्यार्थी गट : इयत्ता ८वी आणि ९वी
स्पर्धा निशुल्क आहे.
नाव नोंदणी
स्पर्धकांनी त्यांची नावे ७ जानेवारी पर्यंत ९९६९१००९६१ या व्हॉट्सअॅप नंबरवर कळवायची आहेत .
विद्यार्थ्यांची नावे 1) ——————————
इयत्ता —- संपर्क क्रमांक ——————————-
स्पर्धेचे स्वरूप
- विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन स्पर्धेच्या दोन किंवा तीन फेर्या घेतल्या जातील.
- सुडोकु सोडवण्यासाठी लागणारा वेळ आणि अचूकता हे दोन निकष लक्षात घेऊन प्रथम तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात येतील.
- स्पर्धा मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
विद्यार्थी मित्रांनो सुडोकु सोडवाण्याचा भरपूर सराव करा. आणि लवकरात लवकर तुमच्या नावाची नोंदणी करा.
गणिताचा आनंद कोड्याच्या माध्यमातून अनुभवा स्पर्धेत जरूर सहभागी व्हा
Sudoku Competition
Sudoku:
Sudoku is an interesting puzzle played with numbers from 1 to 9 arranged in a grid. Solving Sudoku is an excellent exercise for the brain. The enjoyment of solving puzzles helps improve concentration and focus.
Date: 8 January 2026
Time: 11:00 a.m. to 1:00 p.m.
Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan,
V. N. Purav Marg, Chunabhatti, Mumbai – 400022
Age Group:
The competition is open to all age groups.
(Prizes will be awarded only in the student category.)
Student Category:
Standards 8 and 9 Entry Fee: The competition is free of cost.
Registration:
Participants should send their names by 7 January to the WhatsApp number 9969100961.
Student Details:
- Name: —————————————————-
Standard: ——– Contact Number: —————–
Competition Format:
- Depending on the number of students, the competition will be conducted in two or three rounds.
- Prizes will be awarded to the first three winners based on two criteria:
- Time taken to solve the Sudoku
- Accuracy
- The competition is open to students from both Marathi and English medium schools.
Dear students, practice solving Sudoku well and register your names at the earliest.
Experience the joy of mathematics through puzzles and make sure to participate in the competition.