‘शॉर्ट रील (लघु चित्रफित)’ स्पर्धा

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ कार्यक्रमाअंतर्गत, मराठी विज्ञान परिषदतर्फे ‘शॉर्ट रील ( लघु चित्रफित)’ स्पर्धा आयोजित करत आहे.

या स्पर्धेचा तपशील:

  • विषय: पर्यावरण जागृती (Environmental Awareness)
  • सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे.
  • शॉर्ट रील ( लघु चित्रफित) यासाठी वेळ मर्यादा: जास्तीत जास्त ६० सेकंद.
  • शॉर्ट रील (लघु चित्रफित) साईझ मर्यादा: ९९ MB
  • शॉर्ट रील (लघु चित्रफित) पाठवण्याची अंतिम तारिख: १५ फेब्रुवारी २०२५
  • एका स्पर्धकाकडून एकच रील स्वीकारली जाईल.
  • विजेत्या तीन रील्सना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सांगता समारंभात पारितोषिके देण्यात येतील. तसेच त्यावेळी त्या रील्स दाखवण्यात येतील.
  • स्पर्धेत सादर केलेले रील्स मराठी विज्ञान परिषदेची मालमत्ता राहील.
  • तुमचे शॉर्ट रील (लघु चित्रफित) पाठवण्यासाठी गुगल फॉर्म लिंक –
    https://forms.gle/5i1PF4Bars7e6tNj9