The meeting of search- cum- selection committee for Prof. M M Sharma award for science and technology was held on Sunday, 29 September 2024 at Marathi Vidnyan Prishad, Vidnyan Bhavan, Chunabhatti, Mumbai.
Committee received nine (9) nominations for the award for College teachers and four (4) nominations for the award for University teachers. The Committee was highly impressed by the quality of nominees and their accomplishments.
The committee unanimously resolved that this year’s award be given to the candidates mentioned below.
College group:
Dr. Harun Miyalal Patel: R. C. Patel Institute of Pharmaceutical Education and Research,
Shirpur, District Dhule-425405, Maharashtra
University group:
Dr. Navinchandra Gopal Shimpi: Department of Chemistry, University of Mumbai, Mumbai
Committee members-
Prof. J. B. Joshi (Chairman)
Prof. S. V. Panse (member secretary)
Prof. S. G. Dani
Prof. D. N. Deobagkar
Prof. V.V. Khole
Dr. Rajani Bhisey
Prof. Padma Devarajan
Prof. K. B. Sainis
Dr. Kanchan Pande
Prof. Hemchandra Pradhan
Dr. M. K. Gurjar
प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार २०२४ – घोषणा
प्रा. मन मोहन शर्मा पुरस्कारासाठी निवड समितीची बैठक रविवार, २९सप्टेंबर २०२४ रोजी मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई येथे झाली.
महाविद्यालयीन शिक्षकांच्या पुरस्कारासाठी नऊ(९) नामांकने आणि विद्यापीठ शिक्षकांसाठीच्या पुरस्कारासाठी चार (४) नामांकने समितीकडे आली होती. उमेदवारांची गुणवत्ता आणि त्यांनी केलेले काम याने समिती प्रभावित झाली.
समितीने एकमताने यावर्षीचे पुरस्कार देण्याचे ठरवले, ते पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे,
महाविद्यालयीन गट:
डॉ. हरुन मियालाल पटेल: आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर, जिल्हा धुळे-425405, महाराष्ट्र
विद्यापीठ गट:
डॉ. नवीनचंद्र गोपाळ शिंपी: रसायनशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई
निवड समिती सदस्य –
प्रा. ज्येष्ठराज जोशी (अध्यक्ष)
प्रा. सुधीर पानसे (कार्यवाह)
प्रा.एस.जी. दाणी
प्रा.दिलीप देवबागकर
प्रा. विजय खोले
डॉ.रजनी भिसे
प्रा. पद्मा देवराजन
प्रा.कृष्णा सैनीस
प्रा.कांचन पांडे
प्रा. हेमचंद्र प्रधान
डॉ. एम. के. गुर्जर