शोध ड्रोनचा – एकदिवसीय कार्यशाळा

शोध ड्रोनचा – एकदिवसीय कार्यशाळा

दिनांक: रविवार, ११ जून २०२३ (सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.००)

मराठी विज्ञान परिषद आणि निमिड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ११ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत ‘शोध ड्रोनचा ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. यात ड्रोनच्या तंत्रज्ञानाची मूलभूत वैशिष्ट्ये आणि ड्रोनचे अनेकविध उपयोग यांची माहिती मिळेल. या कार्यशाळेत ड्रोन कसे करतात आणि ते उड्डाणासाठी कसे तयार केले जातात याची माहिती दिली जाईल. कार्यक्रमाच्या शेवटी ड्रोन कार्यप्रणाली संबंधित संज्ञांची माहिती दिली जाईल आणि साहित्य संच देऊन सहभागी त्यातून ड्रोन तयार करतील.

कोणासाठी : ८वी ते १२वी (कोणतीही शाखा) या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी.

कार्यशाळेचे शुल्क : रुपये १००/- प्रति विद्यार्थी

नोंदणी सुरु. मर्यादित जागा.

स्थळ: मराठी विज्ञान परिषद,

विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग,

शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२.

मविप संपर्क क्र. : ०२२ – २४०५४७१४ / २४०५७२६८


DISCOVER DRONES – One Day Workshop

Date: Sunday, 11 June 2023 (11.00 am to 5.00 pm)  

Marathi Vidnyan Parishad & Nimid organizes an exciting one-day workshop on the fundamentals of drone technology and its umpteen uses. Participants will learn about various drone components, and how drones are built and readied for flight.

At the end of the workshop, besides mastering common terms related to drone operations, students will have a good understanding of drone assembling using DIY (do-it-yourself) methodology.

Eligibility : Students of Classes VIII to XII (any stream)

* Workshop Fee: Rs 100/- per Participant

* Registration started. Limited Batch Size.

Venue:         Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V.N. Purav marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.

MVP Contact Numbsers: 022 – 24054714 / 24057268