सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२५

समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता विविधप्रकारे प्रयत्न करणाऱ्या (किमान दहा वर्षे) व्यक्तीला मराठी विज्ञान परिषदतर्फे सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन गौरविले जाते.

पुरस्काराचे स्वरूप : रोख रुपये २५,०००/- आणि सन्मानपत्र

पुरस्कार प्रदान : एप्रिल / मे २०२५ मध्ये होणाऱ्या परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात

वयोमर्यादा : ६० वर्षांपेक्षा (डिसेंबर २०२४ अखेर) कमी वय असलेल्या व्यक्ती या पुरस्काराकरिता अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १५ मार्च, २०२५ पर्यंत (वाढीव मुदत)

संपर्क : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान, भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
दूरध्वनी : (०२२) ४८२६३७५० / ४८२६००९४.
भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१
(सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान, मंगळवार खेरीज)
इ-मेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org

नमुना अर्जाकरिता येथे क्लिक करा.