No Picture
Programs

शहरी शेती

शहरी शेती – रविवार दिनांक ६ एप्रिल, २०२५ – वेळ सकाळी १०.३० वा. | इमारतीच्या गच्चीवर, बाल्कनीत वा इमारतीच्या परिसरात इतर ठिकाणी, प्रत्यक्षात आणता येणाऱ्या, भाजीपाला फळे-फुले लागवडीच्या तंत्राची प्रात्यक्षिकासह ओळख. […]

No Picture
Programs

सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२५

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार’ समाजामध्ये विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता विविधप्रकारे प्रयत्न करणाऱ्या (किमान दहा वर्षे) व्यक्तींना देऊन गौरविण्यात येते. […]

No Picture
Programs

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ – सांगता समारंभ

शनिवार दि. १ मार्च २०२५ दुपारी ३.४५ ते ५.३० दरम्यान! | प्रमुख पाहुणे: शास्त्रज्ञ डॉ. ऋता मुल्हेरकर आणि अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुनील नाडकर्णी | तसेच चित्रकला स्पर्धा (शालेय विद्यार्थी), रील बनवणे (महाविद्यालयीन विद्यार्थी ) व प्रयोगपेटी तयार करणे (शालेय शिक्षक) या तीन स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके वितरण केले जाईल. […]

No Picture
Programs

 कृत्रिम बुद्धिमत्ता- प्रश्नोत्तरे

मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त दिनांक १५फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४:०० ते ५:३० या वेळात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. […]

No Picture
Programs

विज्ञान खेळणी महोत्सव  

मराठी  विज्ञान परिषद आणि श्री उद्यान  गणेश सेवा समिती शिवाजी पार्क दादर  यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी विज्ञान खेळणी महोत्सवाचे आयोजन केले आहे.  श्री उद्यान गणेश सेवा समिती, शिवाजी पार्क दादर येथे […]

No Picture
Programs

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ – स्पर्धा

डॉ. सी.व्ही रामन हे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय वैज्ञानिक. त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराचा सन्मान म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व वाढावे त्याचा प्रसार, प्रचार व्हावा हा त्या मागचा मुख्य उद्देश आहे.   […]

No Picture
Lectures

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प १००

विषय : हवामान बदल | वक्ते : प्रा. जे. बी. जोशी (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद आणि कुलपती, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) | दि. ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]

Programs

वर्षा जलसंचयन प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मराठी विज्ञान परिषद आणि जलवर्धिनी प्रतिष्ठानआयोजित वर्षा जलसंचयन प्रमाणपत्र अभ्यासक्रम : रविवार दिनांक २ फेब्रुवारी,२०२५ पासून पुढील आठ आठवडे. […]