वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा (२०२४)
मराठीतून विज्ञान व्यक्त करायला मराठी भाषा समृद्ध करणे या उद्देशाला सुसंगंत अशी निबंध स्पर्धा मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९६७ सालापासून घेतली जाते. त्यात विदयार्थी गट (इयत्ता बारावीपर्यत) आणि खुला गट अशा दोन गटांसाठी ही स्पर्धा घेतली जाते.विद्यार्थी गटासाठी ‘इ-कचरा’ तर खुल्या गटासाठी ‘प्रकाश प्रदूषण’ हे विषय ठरवले आहेत. […]