No Picture
Programs

गणित मित्र / Ganit Mitra

गणिताचा अभ्यास करताना मनावर थोडासा ताण येतो.  हा ताण कमी होऊन या विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने ‘गणित मित्र’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत संख्याचे  प्रकार, घातांक आणि […]

No Picture
Programs

मनोरंजक विज्ञान : फोडणीचे मसाले / Joy with Science

‘मनोरंजक विज्ञान’ – कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी यावेळचा विषय: ‘फोडणीचे मसाले’ सादरकर्ते: श्रीम. चारुशीला जुईकर (मविप, विज्ञान विभाग प्रमुख) शुल्क : रु. ५०/- शनिवार, दि. ६ मे २०२३ रोजी संध्या. ४ ते ५ या […]

No Picture
Programs

विज्ञान प्रयोग मेळावा

सुट्टीत शाळा बंद असली, अभ्यास नसला तरीही विज्ञान प्रयोग करण्याचा आनंद असलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनाच नव्हे तर  सर्वाना प्रयोग करण्याची संधी मिळावी या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद आणि उद्यान गणेश सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान […]

No Picture
Programs

मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी

मराठी विज्ञान परिषदेद्वारे दिनांक ७ मे २०२३ रोजी “मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या शक्यता आणि उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी हा […]

Programs

परिषदेचा सत्तावन्नावा वर्धापनदिन

वर्धापनदिन वृत्तान्त मराठी विज्ञान परिषदेचा सत्तावन्नावा वर्धापनदिन रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी विज्ञान भवनात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरू प्रा.अनिरुद्ध पंडित उपस्थित होते. विज्ञान गीताने प्रारंभ झालेल्या या […]

No Picture
Programs

प्रारूपे आणि खेळणी तयार करण्याची कार्यशाळा

प्रारूपे आणि खेळणी तयार करण्याची कार्यशाळा / MODEL AND TOY MAKING WORKSHOP विद्यार्थ्यांनी हसत खेळत विज्ञानातील संकल्पना शिकाव्यात तसेच त्यांची हस्त कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेत दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२३ […]

No Picture
Lectures

विज्ञानगंगा – मुत्रपिंडाचे आजार

एम.के.सी.एल. या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या विज्ञानगंगा या ऑनलाइन व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान, डॉ. संदीप भुर्के देणार असून, व्याख्यानाचा विषय मुत्रपिंडाचे आजार असा आहे. दि. १ एप्रिल, २०२३ – संध्याकाळी ६ वाजता स्थळ: ऑनलाईन सर्वांसाठी […]

No Picture
Programs

विज्ञान अनुभूती – प्रात्यक्षिके आणि प्रयोग शिबीर

VIDNYAN ANUBHUTI WORKSHOP विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती जागृत करणे, विज्ञानाचा व्यावहारीक वापर करण्यास उद्युक्त करणे आणि वैज्ञानिकांची भावी पिढी उभी करण्यास पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने ‘विज्ञान अनुभूती’ या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित प्रात्याक्षिके व […]