विज्ञानगंगा व्याख्यानमाला – ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान गंगा’ व्याख्यानमालेत, श्री. मकरंद भोंसले (माजी व्याख्याते, व्हि.जे.टी.आय., मुंबई) यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’  या विषयावर व्याखान आयोजित केले आहे. रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. झूमद्वारे ऑनलाईन होणारे हे व्याख्यान सर्वांकरिता विनाशुल्क व खुले आहे. व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरे होतील.

Join Zoom Meeting link
https://us06web.zoom.us/j/85313681782?pwd=QXRpQzRFRHpVaEJUL2gvYzVFeldXdz09

Meeting ID: 853 1368 1782
Passcode: 101010