विज्ञान अनुभूती – प्रात्यक्षिके आणि प्रयोग शिबीर

VIDNYAN ANUBHUTI WORKSHOP

विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती जागृत करणे, विज्ञानाचा व्यावहारीक वापर करण्यास उद्युक्त करणे आणि वैज्ञानिकांची भावी पिढी उभी करण्यास पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान अनुभूती या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित प्रात्याक्षिके व प्रयोगांच्या शिबिराचे आयोजन केले आहे.

रोज विज्ञानातील एका विषयावर (प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वनस्पतीशास्त्र व भौतिकशास्त्र) प्रयोग असतील.  प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोग करण्याची संधी मिळेल. त्यांनी तयार केलेले प्रारूप त्यांना घरी न्यायला दिले जाईल. रविवार, दि. ७ मे २०२३ रोजी मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर विज्ञानाच्या वरील सर्व शाखांमधील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. शिबिरास नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हे सत्र खुले असेल. जागा मर्यादित आहेत. कृपया त्वरित नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख २७ एप्रिल २०२३ आहे.

 एक-दोन दिवसांकरिता सहभागी होण्यासाठी कृपया दिलेल्या दूरध्वनीद्वारे कार्यालयाकडे संपर्क साधावा.

टीप: हे शिबिर इंग्रजीतून घेण्यात येईल. मराठी माध्यमाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

कालावधी    :     दिनांक ३ मे २०२३ पासून

वेळ            :     सकाळी ११ ते दुपारी .३०

वयोमर्यादा  :     इयत्ता ८वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी

शुल्क          :     रु. २५००/- (दोन हजार पाचशे रुपये)

दि. मे, २०२३विषय : प्राणिशास्त्र
दि. मे, २०२३विषय : रसायनशास्त्र
दि. मे, २०२३विषय : गणित

दि. मे, २०२३विषय : वनस्पतिशास्त्र
दि. मे, २०२३विषय : मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधीयावर मार्गदर्शन
दि. मे, २०२३विषय : भौतिकशास्त्र

स्थळ: मराठी विज्ञान परिषद

विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी : ०२२२४०५४७१४/७२६८
मेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org


To nurture budding young scientists and to experience the applied aspects of the science; Marathi Vidnyan Parishad is organizing VIDNYAN ANUBHUTI, an application based science activity workshop.

Everyday different experiments on a science subject: Zoology, Chemistry, Mathematics, Physics and Botany. Every student will have opportunity to perform experiments. Students will carry models made by them. On Sunday, 7th May 2023 experts lectures on ‘Opportunities of higher education in basic sciences’ of all above science subjects. This session can be attended by parents of the workshop seekers. Seats are limited, so register you name as early as possible. Last date for registration is 27th April 2023.

Those who wants to participate one/two days, please contact at office on given telephone number.

Note: Workshop will be conducted in English. Students of Marathi medium can participate it.

Duration               :      From May 3rd, 2023

Time                      :       11 am to 4.30 pm

Criteria                 :       8th to 12th grade students

Fees                       :       Rs. 2500/- (Two thousand five hundred rupees)

3rd May, 2023 – Sub.: Zoology
4th May, 2023 – Sub.: Chemistry
5th May, 2023 – Sub.: Mathematics
6th May, 2023 – Sub.: Botany
7th May, 2023 – Sub.: Guidance on the opportunities of higher education in basic sciences
8th May, 2022 – Sub.: Physics

Venue: Marathi Vidnyan Parishad

Vidnyan Bhavan, V.N. Purav marg,
Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
Phone: 022 24054714/ 7268
Email: office@mavipa.org
Website: www.mavipa.org