शैक्षणिक गट
प्रथम पारितोषिक : व्ही.पी.एम. विद्यामंदिर दहिसर – एकांकिका : अजबाई
द्वितीय पारितोषिक : र.ज.चौहान (बिटको) गर्ल्स हायस्कूल , नाशिक रोड – एकांकिका : सिध्दांत शिरोमणी- गणिताची एक उकल
तृतीय पारितोषिक : प्रियदर्शिनी पब्लिक स्कूल नागपूर – एकांकिका : सुश्रुत विज्ञानाचा एक दीपस्तंभ
खुला गट
प्रथम पारितोषिक : रेषा शिक्षण संस्था नाशिक एकांकिका – माईटेनिरियम
द्वितीय पारितोषिक : एम.आय.टी. अ़ॅकेडमी ऑफ इंजिनियरिंग आळंदी
तृतीय पारितोषिक : रंगवेद : द यंग ग्रॅनी
वैयक्तिक पारितोषिके
शैक्षणिक गट
१) उत्कृष्ट प्रकाशयोजना : श्री.श्याम चव्हाण (व्ही.पी.एम.विद्यामंदीर, दहिसर- अजबाई)
२) उत्कृष्ट नेपथ्थ : श्री.संदीप सिंगर (प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, नागपूर – सुश्रुत विज्ञानाचा दीपस्तंभ)
३) उत्कृष्ट संगीत : अक्षय धांगट (व्ही.पी.एम.विद्यामंदीर,दहिसर – अजबाई)
४) उत्कृष्ट अभिनय(स्त्री) : तेजस्विनी खताळ (व्ही.पी.एम.विद्यामंदिर, दहिसर- अजबाई)
५) उत्कृष्ट अभिनय (पुरूष) : गांधार कुंदन गोसावी (प्रियदर्शिनी पब्लिक स्कूल,नागपूर- सुश्रुत विज्ञानाचा दीपस्तंभ)
६) उत्कृष्ट दिग्दर्शन : सुधीर गंगाराम देसाई (व्ही.पी.एम.विद्यामंदिर,दहिसर – अजबाई)
७) उत्कृष्ट लेखन : सुधीर गंगाराम देसाई (व्ही.पी.एम.विद्यामंदिर, दहिसर- अजबाई)
खुला गट
१) उत्कृष्ट प्रकाशयोजना : आयुष टाक,संकेत पारखे ( एम आय टी अ़ॅकेडमी ऑफ इंजिनिअरिंग,आळंदी -एकला चलो रे)
२) उत्कृष्ट नेपथ्य : गौरव गायधनी (रेषा शिक्षण संस्था- माईट्नेरीयम )
३) उत्कृष्ट संगीत : ओम कोल्हे (एकला चलो रे- एम आय टी अ़ॅकेडमी इंजिनिअरिंग, आळंदी)
४) उत्कृष्ट अभिनय(स्त्री) : संध्या ओक (रंगवेद मुंबई- द यंग ग्रॅनी)
५) उत्कृष्ट अभिनय (पुरूष) : अथर्व वीरकर (एम आय टी अ़ॅकेडमी ऑफ इंजिनिअरिंग,आळंदी- एकला चलो रे)
६) उत्कृष्ट दिग्दर्शन : अभिजित जाधव (एम आय टी अ़ॅकेडमी ऑफ इंजिनिअरिंग ,आळंदी- एकला चलो रे)
७) उत्कृष्ट लेखन : मैत्रेयी मुजुमदार, अथर्व वीरकर (एम.आय टी अ़ॅकेडमी ऑफ इंजिनिअरिंग,आळंदी-एकला चलो रे)