राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२५ – प्राथमिक फेरी निकाल

शैक्षणिक गट

पुणे – दि. १०  सप्टेंबर २०२५ – शैक्षणिक गट सहभाग : १० संघ

प्रथम क्रमांक : ज्ञानप्रबोधिनी  प्रशाला पुणे – एकांकिका :  ‘जो जे वांछिल ….. ’

द्वितीय क्रमांक : सिल्व्हर क्रेस्ट, स्कूल पुणे –  एकांकिका : ‘साद शोधाची’

तृतीय क्रमांक : भैरवनाथ विद्यालय दोंदे – एकांकिका : ‘द अल्टिमेट पायोनिअर’

 

मुंबई –  दि. १५ सप्टेंबर २०२५  – सहभाग : ९ संघ

प्रथम : व्ही पी एम विद्यामंदिर, दहिसर – एकांकिका : ‘अजबाई’

द्वितीय : सेंट झेवियर्स हायस्कूल,ठाणे – एकांकिका : ‘आकाशाच्या पलीकडे’

तृतीय : अभिनव ज्ञानमंदिर, कर्जत – एकांकिका : ‘प्रकाशवाटा’

 

नाशिक विभाग – दि.१३ सप्टेंबर २०२५ – सहभाग : ६ संघ

प्रथम क्रमांक : श्रीमती र.ज.बिटको गर्ल्स हायस्कूल नाशिक रोड – एकांकिका : ‘सिध्दान्त शिरोमणी : एक गणिताची उकल’

द्वितीय क्रमांक : तात्यासाहेब सामंत विद्यालय चाळीसगाव – एकांकिका : ‘लीझ माईटनर  कहाणी एका स्त्री शास्त्रज्ञाची’

तृतीय क्रमांक : श्रीमती अ.प्र.सोढा सार्वजनिक मराठी विद्यालय व कनिष्ठ  महाविद्यालय, नवापूर, जि.नंदुरबार – एकांकिका : ‘पुष्पक विमान’

 

नागपूर विभाग – १९ सप्टेंबर २०२५ – सहभाग : ९ संघ

प्रथम क्रमांक : प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, नागपूर – एकांकिका : सुश्रुत – विज्ञानाचा दीपस्तंभ

द्वितीय क्रमांक : स्कूल ऑफ स्कॉलर्स,अत्रे लेआऊट, नागपूर – एकांकिका : शोध ••• तेजाचा

तृतीय क्रमांक : जे आर डी टाटा स्कुल, अकोला – एकांकिका : ‘दंश’

 

खुला गट:

पुणे – ११ सप्टेंबर २०२५  – सहभाग : ५ संघ

प्रथम क्रमांक : एम आय टी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी पुणे – एकांकिका : ‘एकला चलो रे’

द्वितीय क्रमांक : रेवन एंटरटेनमेंट पुणे – एकांकिका: ‘संग रहेयो…. ’

तूतीय क्रमांक : संहिता  प्रॉडक्शन, पुणे – एकांकिका : ‘फेलसेफ’

 

मुंबई – १७ सप्टेंबर २०२५ – सहभाग : ६ संघ

प्रथम क्रमांक : रंगवेद, मुंबई – एकांकिका : ‘द यंग ग्रॅनी’

द्वितीय क्रमांक : नाट्य किर्ती, मुंबई – एकांकिका : ‘कैद’

तृतीय क्रमांक : बा. ना. बांदोडकर महाविद्यालय, ठाणे – एकांकिका : ‘सौम्या स्वामिनाथन – ज्ञानाचा दीपस्तंभ’

 

नाशिक –  १३ सप्टेंबर २०२५ – सहभाग : २ संघ

प्रथम कमांक : रेषा शिक्षण संस्था नाशिक –  एकांकिका : ‘माइटनेरियम्’

द्वितीय क्रमांक : लोकहितवादी मंडळ नाशिक – एकांकिका : ‘ही धरा त्यांचीही आहे’