विज्ञानगंगा – मुत्रपिंडाचे आजार

एम.के.सी.एल. या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या
विज्ञानगंगा या ऑनलाइन व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान,
डॉ. संदीप भुर्के देणार असून,
व्याख्यानाचा विषय मुत्रपिंडाचे आजार असा आहे.

दि. १ एप्रिल, २०२३ – संध्याकाळी ६ वाजता

स्थळ: ऑनलाईन

सर्वांसाठी विनामुल्य 

Comments are closed.