विज्ञानगंगा – विद्युत वाहतुकीचा इतिहास

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितपुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने
विज्ञानगंगा व्याख्यानमाला
‘विद्युत वाहतुकीचा इतिहास’
वक्ते – श्री. गिरीश गुमास्ते
(निवृत्त रेल्वे अभियंता)
रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता. 
ऑनलाईन होणारे हे व्याख्यान सर्वांकरिता विनाशुल्क व खुले आहे. व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरे होतील.
लिंक – Join Zoom Meeting

1 Comment

Comments are closed.