प्रारूपे आणि खेळणी तयार करण्याची कार्यशाळा / MODEL AND TOY MAKING WORKSHOP
विद्यार्थ्यांनी हसत खेळत विज्ञानातील संकल्पना शिकाव्यात तसेच त्यांची हस्त कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेत दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२३ असे दोन दिवस ‘मॉडेल्स अॅड टॉईज’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
कार्यक्रम : मॉडेल्स आणि टॉय तयार करण्याची कार्यशाळा
- कोणासाठी – सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी
- कालावधी – १५ आणि १६ एप्रिल २०२३, वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १:३०
- वैशिष्ट्ये –
- प्रकाश संकल्पनेवर आधारित प्रारुपे आणि ध्वनी, गुरुत्वमध्य, घर्षण, दृष्टीभ्रम या संकल्पनांवर आधारितखेळणी तयार करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल.
- प्रारुपे आणि खेळणी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात येईल.
- स्वत: केलेली प्रारुपे आणि खेळणी विद्यार्थी घरी घेऊन जातील.
- माध्यम : मराठी आणि इंग्रजी
- ठिकाण : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई ४०००२२
- दूरध्वनी क्र. : ०२२ २४०५७२६८, ०२२ २४०५७२६
- शुल्क – ₹ २०००/-
MODEL AND TOY MAKING WORKSHOP
- For whom? : For std 6th to 9th students
- Duration: Two days – 15th and 16th April 2023 Time- 9:30 am to 1:30 pm
- Features –
- Students will make models based on the concept of light and toys based on the concepts of sound, gravity, friction, illusion.
- Material will be provided to make models and toys.
- Students will take home self-made models and toys.
- Medium: Marathi and English
- Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, Chunabhatti, Mumbai 400022
- Contact : 022 24054714/ 02224057268
- Fees: Rs 2000/-