Kutuhal

२०-०८-२०२५ | प्रतिजैविके जेव्हा निष्प्रभ ठरतात!

प्रतिजैविके, नैसर्गिक कार्बनी संयुगे असतात. जीवाणू आणि कवके त्यांच्या चयपचाय क्रियेद्वारा निर्माण झालेले ते उत्सर्जित पदार्थ असतात. ती निर्माण करून सूक्ष्मजीव अन्य प्रकारच्या सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. मातीमध्ये जगण्यासाठीचा हा संघर्ष सतत चालू असतो. जगण्यासाठीचे घटक […]

Kutuhal

१९-०८-२०२५ | जन्मजात मिळालेली कवचकुंडले!

आपल्या शरीरात दर सेकंदाला लाखो सूक्ष्मजंतू प्रवेश करतात. ते अन्नपाण्यातून, श्वासातून, मूत्र मार्गातून शरीरात घुसतात. तरीदेखील आपण रोगविरहित जीवन जगतो. याचे श्रेय आपल्या रोगप्रतिकारक्षमतेला जाते. म्हणून लुई पाश्चर म्हणतो, ‘आपण जरी सूक्ष्मजंतूंच्या महासागरात राहत असलो […]

Kutuhal

१८-०८-२०२५ | एड्सवर जनुकोपचार शक्य!

जून १९८१पर्यंत जगात एड्स रोगाबद्दल, एचआयव्ही रोगकारकाबद्दल माहीत नव्हते. अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये मानवी रोगप्रतिक्षमता दुबळी करणाऱ्या नव्या रोगाविषयी प्रथम कळले. नव्या रोगाचे रुग्ण ‘कापोसी’च्या कर्करोगाने मोठ्या प्रमाणात मरू लागले. ‘कापोसी’ बळींची संख्या १९८१अखेर ३३७ झाली. […]

Kutuhal

१५-०८-२०२५ | इस्त्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष

रशियन अनुवंशाचे आणि इस्त्रायल राष्ट्रनिर्मितीच्या चळवळीचे प्रमुख म्हणून ओळख असणारे खेम वेत्झमन हे इस्त्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. १६ फेब्रुवारी १९४९पासून जीवनाच्या अखेरपर्यंत  त्यांनी इस्त्रायलचे अध्यक्षपद भूषविले. उद्योगक्षेत्रातील किण्वन क्रियेचे जनक म्हणून त्यांना संबोधले जाते. जीवाणूंच्या […]

Kutuhal

१४-०८-२०२५ | सूक्ष्मजीवशास्त्र संस्थांची संघटना

फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस इथे मुख्यालय असलेली आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र संस्थांची संघटना (इंटरनॅशनल युनियन ऑफ मायक्रोबायालॉजिकल सोसायटीज् – आययुएमएस) ही सूक्ष्मजीवशास्त्र विषयासंबंधीची जागतिक संघटना आहे. या संघटनेची स्थापना १९२७ साली आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र संस्था (इंटरनॅशनल सोसायटी ऑफ […]

Kutuhal

१३-०८-२०२५ | जीवाचे पहिले पाऊल!

पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात कशी आणि केव्हा झाली असेल, याचे स्पष्टीकरण देताना, संशोधक मीलर आणि युरे यांनी गृहीत धरलेल्या त्यावेळेच्या पृथ्वीवरील वातावरणाच्या घटकांवरच काही प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत! मीलर आणि युरे यांच्या प्रयोगात मिथेन, हायड्रोजन, अमोनिया […]

Kutuhal

१२-०८-२०२५ | आंबवलेले अन्न पौष्टिक असते

किण्वन म्हणजे आंबवणे. यालाच फरमेंटेशन असे म्हणतात. ही एक जैवरासायनिक प्रकिया असून या प्रक्रियेत सूक्ष्मजीव प्राणवायूविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करून ऊर्जा निर्माण करतात. किण्वनाच्या या शास्त्राला “झाइमॉलॉजी” म्हणून संबोधले जाते. प्राचीन काळापासून अल्कोहोलयुक्त पेये तयार […]

Kutuhal

११-०८-२०२५ | पाश्चरायझेशन हे निर्जन्तुकीकरण नव्हे  

दूध, मद्यार्ककिंवा फळरस यांसारख्या अन्पदार्थातील रोगजंतू किंवा अन्न खराब करणारे जंतू नष्ट करण्यासाठी १०० अंश सेल्शियसपेक्षा कमी तापमानाला तापवण्याच्या पद्धतीला पाश्चरायझेशन असे म्हणतात. मात्र यात जीवाणूंची बीजे नष्ट होत नाहीत; म्हणून पाश्चरायझेशन ही निर्जन्तुकीकरणाची क्रिया […]

No Picture
Uncategorized

०८-०८-२०२५ | सूक्ष्मजैव-खनिजशास्त्राची प्रयोगशाळा !

२१ सप्टेंबर १९३९ या दिवशी अरविंद आगटे यांचा जन्म झाला. ते सूक्ष्मजैव-खनिजशास्त्राचे संशोधक म्हणून जगन्मान्य सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपले सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण गुजरातमधील नवसारी आणि नडियाद या ठिकाणी पूर्ण केले. नंतर त्यांनी डॉक्टरेट […]