०७-०८-२०२५ | हिमनद्यांमधील घातक सूक्ष्मजीव!
हिमनद्या (ग्लेशियर्स) म्हणजे अतिशीत तापमानामुळे पाणी गोठून अनेक वर्षे साठलेला बर्फ. हिमनद्या ही विशिष्ट सूक्ष्मजीवांची परमसीमा परिसंस्था आहे. हे सूक्ष्मजीव बर्फाच्या पृष्ठभागावर, आत आणि खोलवरदेखील वाढू शकतात. हिमनद्यांमधील सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिकमी तापमान, नीलकिरणांचा […]