
विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२३) – अंतिम निकाल
विज्ञान संशोधन पुरस्कार (२०२३) स्पर्धेतील, सादरीकरणाची फेरी पार पडली आहे व या फेरीत तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. हे पारितोषिकपात्र प्रकल्प व ते सादर करणाऱ्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. या सर्व स्पर्धकांना एप्रिल महिन्याच्या अखेरीस साजऱ्या होणाऱ्या, परिषदेच्या वर्धापनदिनी पारितोषिके दिली जातील. सर्व विजेत्यांचे अभिनंदन! […]