१२-०९-२०२५ | ‘डीएनए’च्या धाग्याचे रहस्य!
‘डीएनए’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणूची ओळख पहिल्यांदा १८६०च्या दशकात जोहान फ्रेडरिक मिशर नावाच्या स्विस रसायनशास्त्रज्ञाने केली होती. पांढऱ्या रक्तपेशी कशापासून बनतात; हे अधिक समजून घेण्यासाठी केलेल्या संशोधनात त्याला सापडलेल्या रहस्यमय धाग्याला त्याने ‘न्यूक्लिन’ असे नाव […]