२२-०९-२०२५ | शाकाहारी सूक्ष्मजीव
‘शाकाहारी सूक्ष्मजीव’ हे शीर्षक वाचून थोडे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. खरेतर हे सजीव त्यांच्या प्रकारानुसार पोषणाच्या बाबतीत अतिशय लवचिक, अनुकूलनक्षम आणि गुंतागुंतीचे असतात. त्यांना आवश्यक पोषणतत्त्वे जसे की कार्बन, नायट्रोजन, विविध क्षार, जीवनसत्त्वे आणि वाढीस […]