Kutuhal

०६-१०-२०२५ | विष्ठेचे अपघटन करणारे जीवाणू

आपण खाल्लेल्या अन्नाचा काही भाग पचतो, शोषला जातो. जो भाग पचू शकत नाही, पचत नाही, तो वेळोवेळी आतड्याबाहेर टाकला जातो, त्याला विष्ठा म्हणतात. विष्ठेत अन्नमार्गातील थराच्या रोज मरणाऱ्या कोट्यावधी पेशी असतात. तोंडापासून गुदद्वारापर्यंत साधारण ८ […]

Kutuhal

०३-१०-२०२५ | ‘जेनेन्टेक’चे संस्थापक

१९५८ साली हर्बर्ट बॉयर हे जीवशास्त्राचे आणि रसायनशास्त्राचे पदवीधर झाले. त्यांनी पिट्सबर्ग विद्यापीठात पीएच.डी.साठी जनुक संरचन नियमावली (जेनेटिक कोड) यावर संशोधन केले आणि १९६३ साली पीएच.डी. पदवी प्राप्त केली. पीएच.डीचे संशोधन करत असतांना गुणसूत्रातील डीएनए […]

Kutuhal

०२-१०-२०२५ | प्लवके आणि मेघनिर्मिती

सूक्ष्मजीवशास्त्र व हवामानशास्त्र या दोन विज्ञानाच्या शाखांचा एकमेकांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. हवामानातील प्रक्रिया व बदल यांमध्ये सूक्ष्मजीव अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तसेच हवेचे घटक सूक्ष्मजीवांच्या निर्मिती आणि वाढीला कारणीभूत असतात. समुद्रातील प्लवके (फायटोप्लांक्टोन्स) […]

Kutuhal

०१-१०-२०२५ | तापरागी सूक्ष्मजीवांची रंगीत दुनिया

तापरागी म्हणजे उष्णताप्रेमी जीवाणू. पृथ्वीवर जेथे जेथे तापमान जास्त असते तेथे असे उष्णताप्रेमी जीव आढळतात. वेगवेगळे तापरागी जीवाणू ४१ ते १२२ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात असतात. असे जीवाणू आसमंतातील रसायने व सूर्यप्रकाश वापरुन गरम […]

Kutuhal

३०-०९-२०२५ | खोल समुद्रातील अनोखे जीवाणूविश्व

पृथ्वीवर ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’; पण समुद्रातील याच खार्‍या पाण्यात विविध प्रकारचे मासे, जलचरप्राणी, वनस्पती, जीवाणू आणि विषाणू अशी मोठ्ठी जीवसृष्टी आढळते. समुद्रातसुद्धा पृथ्वीप्रमाणे दऱ्या आणि डोंगर असतात. पाण्याचे प्रवाहही समुद्रात वाहत असतात. […]

Kutuhal

२९-०९-२०२५ | सूक्ष्मजीवांचा प्रकाशोत्सव

जीवदीप्ती किंवा स्फुरदीप्ती म्हणजे विशिष्ट जीवरासायनिक प्रक्रियेमुळे काही सजीवांमध्ये उत्पन्न होणारा नैसर्गिक प्रकाश. जीवाणू, काजवे, मासे, कवके, जेलीफिश, म्हाकूळ, भुंगेरे इत्यादी सजीवांत जीवदीप्ती आढळते. जीवदीप्त सजीव या प्रकाशाचा स्वसंरक्षणासाठी, स्वतःच्या सहचराला अथवा सावजाला आकर्षून घेण्यासाठी […]

Kutuhal

२६-०९-२०२५ | मेड इन इंडिया – हायमिडीया

सुमारे १९६० ते १९७० या दशकातला तो काळ! भारत विज्ञानाच्या अनेक अंगांमध्ये नव्या उमेदीनं वाटचाल करत होता. परंतु सूक्ष्मजीव पोषणमाध्यमांच्या निर्मितीत मात्र एक मोठी पोकळी होती. त्यासाठी त्याकाळी संपूर्ण देश परदेशी कंपन्यांवर अवलंबून होता. या […]

Kutuhal

२५-०९-२०२५ | पोषणमाध्यमांचे स्वरूप

सूक्ष्मजंतूंची वाढ पोषणमाध्यमांशिवाय अशक्य आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी शास्त्रज्ञ द्रवसूप (ब्रॉथ), बटाट्याचे काप, अंड्याचा गोळा अशा नैसर्गिक घन आधारकांचा वापर करत असत. मात्र ही माध्यमे अपारदर्शक, तापमान-संवेदनशील आणि जीवाणूंच्या विघटनास सहज बळी पडणारी होती. ‘अगर’ […]

Kutuhal

२४-०९-२०२५ | सूक्ष्मजीवांच्या तंदरुस्तीचे रहस्य !

सूक्ष्मजीवांच्या रंगीबेरंगी जगाला चैतन्य देणारा अदृश्य शिल्पकार म्हणजे पोषणमाध्यम. माणसाच्या संतुलित आहाराप्रमाणेच, त्यांच्या अन्न, पाणी आणि निवासाचं अचूक वैज्ञानिक मिश्रण. या पोषणमाध्यमामध्ये कार्बन(C), नायट्रोजन(N), खनिजे, पाणी, योग्य आम्ल-अल्कली व क्षारांचे संतुलन, जीवनसत्त्वे, अमिनो आम्ले, विविध […]

Kutuhal

२३-०९-२०२५ | सूक्ष्मजीव ओळखण्याची रंगभाषा 

सूक्ष्मजीवशास्त्रात जीवांची ओळख ही अत्यंत निर्णायक प्रक्रिया असते. पारंपरिक पद्धतीने जीवाणू वा बुरशींची ओळख करण्यासाठी विविध जैवरासायनिक चाचण्या, रंगविलयन पद्धती, वसाहतींचे (कॉलनीचे) स्वरूप, स्निग्धाम्ल संरचना विश्लेषण, तसेच प्रतिजैविक प्रतिकार नमुन्याचे तुलनात्मक परीक्षण, अशा वेळखाऊ प्रक्रियांवर […]