१६-१०-२०२५ | सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्था
सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबिअल टेक्नॉलॉजी – आयएमटेक) ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अॅंड इंडस्ट्रियल रिसर्च – सीएसआयआर) अखत्यारीतील एक संशोधन संस्था आहे. तिची स्थापना १९८४ साली पंजाब राज्यातील चंदीगड […]