Kutuhal

२९-१०-२०२५ | इलेक्ट्रॉन्सने केली क्रांती! 

आपण आपल्या डोळ्यांनी अनेक गोष्टी पाहतो. झाडं, पक्षी, वस्तू, माणसं… अगदी केसाचे टोक आणि धुळीचा कणसुद्धा! पण याहूनही कितीतरी पट लहान गोष्टी जसे विषाणू, डीएनए, प्रथिने, अणू आपल्या आजूबाजूला असतात. पण प्रकाशीय सूक्ष्मदर्शकानेही त्या स्पष्टपणे […]

Kutuhal

२८-१०-२०२५ | पेशीअंगकांची त्रिमिती आंतररचना!

एखादा जैविक नमुना पारदर्शक जरी भासत असला तरी एका विशिष्ट प्रकाशतंत्राच्या सहाय्याने त्या जैविक नमुन्याची वेगळ्या पद्धतीने पाहणी केली जाते. एखाद्या पेशीत जी विविध पेशीअंगके (सेल ओरगॅनेल्स) असतात ती सूक्ष्म फरकाने विविध घनतेची आणि वेगवेगळ्या […]

Kutuhal

२७-१०-२०२५ | फोल्डस्कोप खिशात बाळगा !

मनू प्रकाश हा भारतीय तरुण शास्त्रज्ञ आहे. पेशाने ‘बायोइंजिनियर’ आहे. ते फोल्डस्कोप या शोधासाठी जगभर ओळखले जातात. जीम सायबलस्की यांच्या समवेत त्यांनी कागदाचे तुकडे आणि भिंग यांची जुळवणी करून हा फोल्डस्कोप तयार केला असून त्याची […]

Kutuhal

२४-१०-२०२५ | जनावरांमधील ब्ल्यू टंग रोग

पॉली रॉय यांचा जन्म कोलकाता येथे झाला. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांना न्युयॉर्क विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना आण्विक विषाणूशास्त्र (मॉलेक्युलर व्हायरॉलॉजी) विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. प्रसिद्ध अणुजीवशास्त्रज्ञ सोल स्पिजेलमन यांच्या मार्गदर्शनामुळे […]

Kutuhal

२३-१०-२०२५ | सूक्ष्मजगताचे अमृतभांडार : एटीसीसी

पेशींचा आद्यगुणविशेष, सूक्ष्मजीवांचे मूलभूत गुणधर्म, आणि संदर्भ मानके हे सर्व काळाच्या वादळातूनही अक्षय राहावे, यासाठी विज्ञानाला सुरक्षित कोषाची आवश्यकता भासते. ही दृष्टी १९२५ मध्ये वास्तवात उतरली ‘अमेरिकन टाईप कल्चर कलेक्शन’ (एटीसीसी) या रूपाने. एटीसीसी हे […]

Kutuhal

२२-१०-२०२५ | कवकनिर्मित केशनाशक

सामान्यांना माहीत असलेली बुरशी, म्हणजे कवक. या कवकातून एक खास विकर स्रवते. त्याचे नाव केरॅटिनेज. विकर हा रसायनप्रकार आहे. विकरे कमी ऊर्जा खर्चून, जास्तीत जास्त ३७-३८ अंश सेल्सिअस या शरीर तापमानाला वेगाने रासायनिक क्रिया घडवून […]

Kutuhal

२१-१०-२०२५ | गीलन-बारे सिण्ड्रोम

२७ जानेवारी, २०२५पासून पुणे जिल्ह्यात ‘गीलन-बारे सिण्ड्रोम’ म्हणजे जीबीएसचा उद्रेक झाल्यापासून लोकांना हा रोग परिचित झाला. गीलन-बारे हा शब्द दोन शास्त्रज्ञांची आडनावे जोडून बनला आहे. जॉर्जेस गीलन आणि जिन आलेक्झांड्रे बारे या दोन फ्रेंच मेंदूतज्ञ […]

Kutuhal

२०-१०-२०२५ | क्षयाचा यक्षप्रश्न!

क्षयरोगाची पहिली लिखित नोंद भारतात सापडते ती एक हजार वर्षापूर्वीची. क्षय अतिगंभीर संसर्गजन्य रोग आहे. तो मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिसस जीवाणूंमुळे होतो. हे क्षयजीवाणू फुफ्फुसांमध्ये वास्तव्य करतात, वाढतात. रोग्याच्या खोकण्या-शिंकण्यातल्या तुषारांतून आसपासच्या सजीवांपर्यन्त पोहोचतात . क्षयजीवाणू आश्रयदात्याच्या […]

Kutuhal

१७-१०-२०२५ | मलेरियाला नमवणारा रोनाल्ड रॉस

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरात मलेरियाने थैमान घातले होते. अशा परिस्थितीत रोनाल्ड रॉस यांनी डासांच्या माध्यमातून मलेरियाचा प्रसार कसा होतो, हे शोधून काढून मलेरियावरील उपचाराचा मार्ग मोकळा करून दिला. रोनाल्ड रॉस यांचा जन्म १३ मे १८५७ […]