Kutuhal

११-११-२०२५ | नॅनो रेणू तपासायचा कसा?

कोरोनाच्या भयावह महामारीच्या काळात प्रत्येकाच्या तोंडी एकच विचारणा होती, ती म्हणजे पीसीआर चाचणी केली का? पीसीआर म्हणजे ‘पॉलीमरेज चेन रिअॅक्शन’ (बहुवारिक रेणू शृंखला प्रक्रिया) या तंत्रज्ञानाचा शोध १९८३साली अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ कॅरी मुलिस यांनी लावला. तसंच […]

Kutuhal

१०-११-२०२५ | पेशीअंगकांचे अभिरंजन

जीवाणू, वनस्पतींच्या पेशी, किंवा प्राण्यांच्या ऊती या सर्व इतक्या सूक्ष्म आणि पारदर्शक असतात की सूक्ष्मदर्शकाखालीही त्या स्पष्ट दिसत नाहीत! मग यावर उपाय काय? उत्तर आहे  ‘अभिरंजनक्रिया’ अर्थात स्टेनिंग. अभिरंजनक्रियेत सूक्ष्म पेशीअंगकांना रंगद्रव्याच्या सहाय्याने रंगविले जाते. […]

No Picture
Programs

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२५) – अंतिम निकाल

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेलेल्या, २०२५ सालच्या विज्ञान संशोधन स्पर्धेच्या पुरस्कारप्राप्त प्रकल्पांची यादी खाली दिली आहे. हे प्रकल्प ज्यांनी तयार केले त्यांना, तसेच त्यांच्या मार्गदर्शकांना एप्रिल महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या, परिषदेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पारितोषिके प्रदान केली जातील. […]

Kutuhal

७-११-२०२५ | प्रतिबिंबित सूक्ष्मजीव !

आपली आरशातील प्रतिमा आपल्यासारखीच असते, पण उलटी. डावा हात उजव्या जागी आणि उजवा हात डाव्या जागी दिसतो. आपण त्याला प्रतिबिंब म्हणतो. हाच नियम काही विशिष्ट रासायनिक पदार्थांनाही लागू होतो, आणि या गुणधर्माला कायरॅलिटी म्हणजेच ‘हँडेडनेस’ […]

Kutuhal

६-११-२०२५ | कर्करोगावर विषाणू उपचारपद्धती!

कर्करोग निवारणासाठी रोगोपचार पद्धतीत नवनवीन असे अनेक प्रयोग सध्या चालू आहेत.  विषाणू म्हटले तरी फ्लूपासून ते कोरोनापर्यंतच्या आठवणींनी अंगावर काटा उभा रहातो. परंतु हेच विषाणू आता जनुक अभियांत्रिकी पद्धतीने कर्करोग पेशींची शिकार करून त्यांना नष्ट […]

Kutuhal

५-११-२०२५ | त्रिमिती छपाई तंत्र !

त्रिमिती छपाई तंत्रम्हणजेच थरावरथर चढवून वस्तू तयार करणे. यालाच ‘3डी प्रिंटिंग’ म्हणून ओळखले जाते. ही तंत्रज्ञानातील एक क्रांतिकारी पद्धत आहे. सुरुवातीला औद्योगिक प्रारूपे तयार करण्यापुरती मर्यादित असलेली ही प्रक्रिया आता विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये वापरली जात […]

Kutuhal

०४-११-२०२५ | मानवी शरीरातील रहस्यमय जीव !

स्टॅनफर्ड, अमेरिका इथल्या विद्यापीठातील वैज्ञानिकांनी मानवी शरीरात एका अगदी नव्या प्रकारच्या जीवाचा शोध लावला आहे. या जीवांना त्यांनी ‘ओबेलिस्क’ असं नाव दिलं असून, हे जीव ‘आरएनए’ या अनुवंशिक घटकापासून बनलेले आहेत. ओबेलिस्क हे जीव जीवाणू, […]

Kutuhal

०३-११-२०२५ | प्रयोगशाळेतून प्रत्यक्षात!

प्रयोगशाळेपासून प्रत्यक्ष वापरापर्यंत सूक्ष्मजैविक संशोधनाची प्रगती ही थक्क करणारी आहे. यालाच ‘लॅब टु फिल्ड’ असे म्हणतात. जैवतंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्रात काही महत्त्वाचे शोध केवळ प्रयोगशाळेतच न राहता प्रत्यक्ष शेती, आरोग्य आणि उद्योगक्षेत्रात वापरले जात आहेत. कृषि […]

Kutuhal

३१-१०-२०२५ | पहिला इलेक्ट्रॉन फोटोमायक्रोग्राफ

मार्टन एल. लॅडिस्लस यांचा जन्म १५ ऑगस्ट १९०१ रोजी झाला. मार्टन हे भौतिकशास्त्रज्ञ होते, इलेक्ट्रॉन भौतिकशास्त्र आणि विशेषकरून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉन इंटर्फरनसेस या क्षेत्रात त्यांनी संशोधन केले. १९२८ ते १९३८ या काळात […]

Kutuhal

३०-१०-२०२५ | सूक्ष्मदर्शकाच्या शिरपेचात तूरा!

‘क्रायो’ याचा अर्थ थंड. पेशीतील जैविक रेणूंच्या अचूक आणि स्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी अत्यंत थंड तापमानात वापरले जाणारे क्रायो-इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तंत्रजैवरसायनशास्त्रात क्रांतिकारी ठरले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरण्यातील पहिली अडचण म्हणजे, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या खाली जैविक पदार्थ ठेवले की […]