
01-01-2025 | भूविज्ञान कशासाठी?
आज बुधवार, दिनांक १ जानेवारी २०२५. ‘कुतुहल’च्या सर्व वाचकांचे या सदराच्या विसाव्या वर्षात सहर्ष स्वागत आहे. यंदाच्या वर्षी आपण पाषाणांचा अभ्यास करणारा भूविज्ञान (जिऑलॉंजी) हा विषय घेत आहोत. भूवैज्ञानिक थोडेसे नैराश्याने म्हणतात, ‘वीस वर्षाने आमची […]