१४-५-२०२५ | हिरे निसर्गात कुठे तयार होतात?
प्राचीन काळापासून हिऱ्यांनी मानवाला भुरळ घातलेली आहे. हिरा हा सर्वात कठिण पदार्थ आहे. म्हणजे दुसरा कोणताही पदार्थ हिऱ्यावर ओरखडा पाडू शकत नाही. मात्र हिरा कितीही आकर्षक दिसला, तरी रसायनविज्ञानाच्या दृष्टीकोनातून तो कार्बनच आहे. हिरा निसर्गात […]