३०-४-२०२५ | पृथ्वीचे वय
पृथ्वी हा ग्रह खरोखरीच अद्भुत आहे. इथले खडक, खनिजे आणि जीवाश्म अतिशय स्वारस्यपूर्ण आहेत. अथांग सागर, उत्तुंग पर्वतरांगा आणि विस्तीर्ण वाळवंटे निसर्गाची विविध रूपे दाखवतात. इथली विविधतेने नटलेली जीवसृष्टी तर पृथ्वीचे खास वैशिष्ट्य आहे. साहजिकच […]