२८-५-२०२५ | पर्वतरांगांची उत्पत्ती
पर्वतरांगा हे पृथ्वीवरील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वांच्या डोळ्यात भरणारे भूरूप आहे. त्यांची उत्पत्ती कशी झाली असावी, याविषयी आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या कल्पना मांडल्या होत्या. पर्वतांची निर्मिती ही विविध प्राचीन संस्कृतींनी देवतांशी, अलौकिक शक्तींशी किंवा दैवी घटनांशी […]