Articles by IT Head
मराठी विज्ञान परिषदेचा आठवा भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार (२०२५)
या पुरस्कारासाठी पाच प्रवेशिका आल्या. सादरीकरण आणि प्रश्नोत्तरे झाल्यावर, इचलकरंजीचे जॅकार्ड निर्माते श्री.समीर नाईक यांची निवड २०२५ च्या पुरस्कारासाठी करण्यात आली. आय. सी. टी. मुंबई येथे १८ सप्टेंबर २०२५ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. […]
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२५ – प्राथमिक फेरी निकाल
प्राथमिक फेरी निकाल […]
३०-६-२०२५ | अर्धविराम
मराठी विज्ञान परिषद चालवीत असलेल्या ‘कुतुहल’ सदराचे २०२५ हे विसावे वर्ष आहे. गेली १९ वर्षे दरवर्षी एकेक विज्ञानशाखा घेऊन त्यावर वर्षभरात सुमारे २५५ लेख छापून आले. या वर्षी भूविज्ञान हा विषय निवडला होता. त्याची सुरुवातही […]
२७-६-२०२५ | भूवैज्ञानिकांसाठी असणार्या संधी
भूविज्ञान ही पृथ्वीच्या आंतरिक आणि बाह्य संरचनांचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा आहे. भूवैज्ञानिक पृथ्वीवरील खडकांच्या रचनात्मक वैशिष्ट्यांचा आणि खनिजांच्या उत्पत्तीचा शोध घेतात. भूकंपांच्या आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांच्या नोंदी ठेवतात. त्यासंबंधी समाजात जागृती […]
२६-६-२०२५ | मारियाना गर्ता
मारियाना गर्ता (ट्रेंच) ही पृथ्वीवरच्या महासागरांमधल्या गर्तांपैकी सर्वात खोल गर्ता आहे; आणि ‘चॅलेंजर डीप’ हे त्या गर्तेतले सर्वात खोल ठिकाण समुद्रसपाटीपासून १०,९८४ मीटर खोल आहे. ही गर्ता पश्चिम पॅसिफिक महासागरात, मारियाना बेटांच्या पूर्वेला, गुआम बेटाच्या […]