२९-५-२०२५ | ज्वालामुखी उद्रेकाचे काही पैलू
पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून ती हळूहळू थंड होत आहे. तथापि पृथ्वीच्या कवचातली आणि त्याखाली असणाऱ्या प्रावरणातली काही खनिजे युरेनियम, थोरियम किंवा अन्य किरणोत्सारी मूलद्रव्यांची असल्याने, त्यांच्या अणूंच्या केंद्रकातून (न्युक्लिअस) काही किरण सतत बाहेर फेकले जातात. या […]