No Picture
Programs

कट्टा मॉडेल या पुस्तकाला उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक (२०२४) – विज्ञान दर्पण कार्यक्रम साजरा

विज्ञान दर्पण (२०२४) कार्यक्रमात कट्टा मॉडेल या पुस्तकाला उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक (२०२४) – दि. २५ ऑगस्ट, २०२४  […]

No Picture
Programs

मराठी विज्ञान परिषदेची विज्ञान कार्यक्रमांची मालिका सह्याद्री वाहिनीवर

“विज्ञान जनहिताय” – मराठी विज्ञान परिषदेची विज्ञान कार्यक्रमांची मालिका आता आपल्या छोट्या पडद्यावर – १ सप्टेंबरपासून दर रविवारी सकाळी ९.३० वा. फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर – पाहायला विसरू नका […]

No Picture
Programs

मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा २०२४

एक चित्र हे हजार शब्दांची बरोबरी करते, अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे. काही कल्पना तर चित्रातच मांडाव्या लागतात, कारण शब्द अपुरे पडतात. अशा चित्रांचा एक वर्ग म्हणजे व्यंगचित्रे, ज्यात रेखाचित्रे / अर्कचित्रे देखील समाविष्ट आहेत. […]

No Picture
Programs

जीवनगौरव पुरस्कार विजेते

दि. १६-१७-१८ नोव्हेंबर, २०२४ रोजी नांदेड येथे भरणाऱ्या ५९व्या वार्षिक अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराच्या यंदाच्या दुसऱ्या वर्षाच्या डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कारासाठी (जीव आणि वैद्यकशास्त्र सोडूनची सर्व शास्त्रे) ५ नावे निवड […]

No Picture
Programs

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार विजेते

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणा-या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे.  सातव्या वर्षासाठी यंदा ११ अभियंत्यांकडून प्रवेशिका आल्या. त्यातील पुण्याच्या विनग्रो ॲग्रिटेक प्रॉडक्ट प्रा. ली.चे  श्री. मयूर पवार यांची रु. १०,०००/- रकमेच्या पुरस्कारासाठी निवड झाली. श्री. पवार यांनी […]

No Picture
Lectures

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ९४

विषयः फोर्थ फंडामेंटल सर्किट एलिमेंट | वक्तेः प्रा. तुकाराम डोंगळे (प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) | दि. ११ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]

No Picture
Programs

मराठी विज्ञान परिषदेतर्फे अर्ध्या दिवसाचे विज्ञान संमेलन

शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंत घाटकोपरच्या राम निरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात मराठी विज्ञान परिषदेतर्फे अर्ध्या दिवसाचे विज्ञान संमेलन आयोजित केले आहे.  […]