नवलाई विज्ञान संकल्पना पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध
मराठी विज्ञान परिषद लोकसत्ता दैनिकात गेली २१ वर्षे रोज ‘कुतुहल’ नावाचे सदर प्रकाशित करीत आहे. दर वर्षी विषय नवीन असतो व त्यावर २५५ लेख प्रसिद्ध होतात. […]
मराठी विज्ञान परिषद लोकसत्ता दैनिकात गेली २१ वर्षे रोज ‘कुतुहल’ नावाचे सदर प्रकाशित करीत आहे. दर वर्षी विषय नवीन असतो व त्यावर २५५ लेख प्रसिद्ध होतात. […]
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, महिला दिन विशेष व्याख्यान | विषय : महिलांचे मानसिक आरोग्य | वक्त्या : डॉ. मितल कल्पेश खैरनार | दि. ७ मार्च २०२६ – वेळ : संध्याकाळी ४ ते ५ | स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग,चुनाभट्टी, मुंबई ४०००२२ […]
सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा आवाका इतका मोठा की त्यांचे अस्तित्व जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी असे सर्वव्यापी आहे. अवकाशात हजार फूट उंचीवर किरणोत्सारावर जगणारे सूक्ष्मजीव आहेत, तसे समुद्राच्या खोल तळाशी वास्तव्य करणारे सूक्ष्मजीव देखील आहेत. सूक्ष्मजीवांचा शोध लागला आणि शेकडो […]
जैवविज्ञानाच्या प्रगत शाखांमध्ये ‘जिनॉमिक्स’ या विज्ञानशाखेचे स्थान दिवसेंदिवस मोलाचे ठरतआहे. मानवी आरोग्य, आनुवंशिक आजारांची उकल आणि वैयक्तिकृत उपचारपद्धती या क्षेत्रांत जिनॉमिक्समुळे आमूलाग्र बदल घडत आहेत. या रोमांचक आणि गुंतागुंतीच्या विषयाचा मराठीत सखोल वेध घेणारं पुस्तक […]
माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त. अपघात व शस्त्रक्रिया यामुळे अतिरक्तस्राव होत असतो तेव्हा रक्त संक्रमणाची गरज भासते. यासाठी रक्तगट माहीत असणे गरजेचे असते. रक्तगटाचा शोध लँडस्टेनर यांनी लावला. लँडस्टेनर यांचा जन्म १४ जून […]
सूक्ष्मजीवशास्त्रात ‘पसाज नंबर’ ही संज्ञा वापरली जाते. ‘पसाज नंबर’ म्हणजे काय? विषाणू, जीवाणू किंवा बुरशीसारखे सूक्ष्मजीवएका पोषण माध्यमावरून दुसऱ्या पोषण माध्यमात स्थानांतरित करून वाढवले जातात, त्याला सबकल्चर म्हणतात.‘पसाज नंबर’ म्हणजे मूळ सूक्ष्मजीवाला आपण किती वेळा […]
इंटरॅक्टिव्ह रिसर्च स्कूल फॉर हेल्थ अफेयर्स (ईर्षा) ही भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची एकमेव घटक संस्था असून ती मानवी आरोग्याविषयक संशोधनासाठी अग्रगण्य आहे. याची स्थापना सन २००१मध्ये झाली. भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंत महाविद्यालये, माहिती […]
मान्सूनचा पाऊस हे निसर्गाचे आपणास मिळालेले फार मोलाचे वरदान आहे. जैवविविधतेची श्रीमंती याच पावसावर अवलंबून असते. पहिल्या पावसाचे आगमनच मुळी सुगंधी असते.पहिल्या पावसाचे थेंब जेंव्हा उन्हाळ्यात तापलेल्या मातीवर तडतडत पडतात, तेव्हाच या सुवासाची निर्मिती होते. […]
डीएनए जर पेशींचा सीईओ असेल तर विकरे पेशींच्या कारखान्यातील काम करणारे कामगार! प्रथिनांशिवाय सजीवातील रासायनिक क्रियेचे पान हलत नाही! प्रथिने इतरही अनेक कामे करतात. सजीवातील प्रथिने ही २० प्रकारची विविध अमिनो-आम्ले आलटून पालटून एकमेकांशी जोडून […]
अलीकडे इंधनाच्या उपलब्धीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खनिजतेलाचे व कोळशाचे साठे ५०-६० वर्षात संपुष्टात येतील. आपण आताच ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधले नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्या अंधारात चाचपडतील. सध्या इंधन म्हणून वापरत असलेली पेट्रोरासायनिक खनिज […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023