No Picture
Programs

सफर विज्ञानाची

मराठी विज्ञान परिषदेची स्थापना १९६६ साली झाली असल्याने हे परिषदेचे साठावे म्हणजे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. हीरकमहोत्सवी वर्ष आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने  सफर विज्ञानाची या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम  दि.२६, २७ व २८ […]

Kutuhal

१९-१२-२०२५ | प्रकाशीयदृष्ट्या धूलिकणविरहित हवा

वेस जॉन टिंडाल हे एक गणिती आणि भौतिकशास्त्राचे अभ्यासक होते. १८६९ साली प्रकाशावर काम करताना हवा ‘धुलिकणविरहित’ कशी करता येईल, याचा विचार ते करत होते. यासाठी टिंडाल यांनी एक पेटी बनवली. हिलाच कालांतराने ‘टिंडाल पेटी’ […]

Kutuhal

१८-१२-२०२५ | शाश्वत शेती विकास उद्योग

वेस जॅक्सन यांनी ‘शाश्वत शेती’ हा शब्द पहिल्यांदा १९७८ साली वापरला आणि कृषी मंडळाच्या पर्यायी शेती या अभ्यासामुळे त्याला चालना मिळाली. यूएसडीए (यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर) ने वनस्पती आणि प्राणी उत्पादन पद्धतीची एकात्मिक प्रणाली म्हणून […]

Kutuhal

१७-१२-२०२५ | मिथेन संकलन!

मिथेन हा नैसर्गिक वायू आहे. याला मिथाईल हायड्राइड असेही म्हणतात. हा रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत ज्वलनशील हरितगृहवायू आहे. मिथेन आणि इतर हरितगृह वायू (कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि फ्लोरिनयुक्त वायू) वातावरणातील अवरक्त (इन्फ्रारेड) किरणे शोषून […]

Kutuhal

१६-१२-२०२५ | लवणजलरागी जीवाणू 

पृथ्वीवर समुद्राच्या खार्‍या पाण्यात ३,५% क्षार असतात. पण पृथ्वीवर समुद्रापेक्षा अधिक क्षारता  असलेली सरोवरे आहेत ज्यात तेथील तीव्र क्षार स्थितीतसुद्धा काही जीवाणू तग धरून राहतात. अशा सजीवांना लवणजलरागी किंवा क्षारजलरागीसमुद्री (हॅलोफिल्स) जीवाणू म्हणतात. या जीवाणूंचे […]

Kutuhal

१५-१२-२०२५ | चुंबकानुचलित जीवाणू!

काही जीवाणू पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीला संवेदनशील असतात. ही संवेदना त्यांना दिशा धुंडाळण्याला उपयोगी पडते. ह्यासाठी ते वेगवेगळे चुंबकीय संवेदक (मॅग्नेटिक रिसेप्टर) वापरतात. १९६३ मध्ये साल्व्हाटोर बेलीनी याला सूक्ष्मदर्शकाखाली चिखलाचे परीक्षण करताना असे काही जीवाणू आढळले […]

Kutuhal

१२-१२-२०२५ | विषाणूची रोगकारक प्रथिन स्फटिके! 

१८८६ साली तंबाखूच्या एका रोगामुळे खूप नासाडी झाली. तंबाखूच्या पानांवर पिवळसर ठिपके पडत होते. त्यामुळे या रोगला जर्मन शस्त्रज्ञांनी ‘मोझाइक’ असे नाव दिले. जर्मन कृषितज्ञ अॅडॉल्फ मेयर यांनी एक साधा प्रयोग करून बघितला. या रोगट […]

Kutuhal

११-१२-२०२५ | लाल बर्फ!

अंटार्क्टिकावर लाल रंगाचा बर्फ आढळून आला आहे. ही बर्फात झालेली लाल रंगाच्या शैवालाची वाढ आहे. या लाल रंगाची शैवाले ही इतर शैवालांप्रमाणेच बर्फाळ परदेशात, ओलसर जमिनीवर किंवा समुद्राच्या, नद्यांच्या, तलावाच्या पाण्यातही दृष्टीस पडतात. शैवाल हे […]

Kutuhal

१०-१२-२०२५ | परग्रहावर जीवसृष्टीचा शोध!

माती हा जीवसृष्टीचा मूलाधार आहे. मातीच्या सूक्ष्मकणांच्या पृष्ठभागावर घडत असलेल्या  जैवरासायनिक क्रिया जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे खरे साक्षीदार आहेत. कारण त्याचे परिणाम वैश्विक असतात. कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टीच्या संशोधनाचेएक तंत्र आहे. यात प्रामुख्याने चार गोष्टींचे मापन केले जाते. […]