Kutuhal

९-१२-२०२५ | पुरातन आदिजीवांचे जीवाश्म!

आधुनिक माणूस तसा तुलनेने अलिकडचाच म्हणजे ३०-५० लाख वर्षापूर्वीचा आहे. ‘टर्शरी’ कालखंड म्हणजे ६ कोटी ५० लाख वर्षांपूर्वीचा. १८ कोटी ५० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता तो ‘मेसोझोईक’ कालखंड. या कालखंडात सरपटणार्‍या प्राण्यांचे राज्य प्रामुख्याने अस्तित्वात […]

Kutuhal

८-१२-२०२५ | जीवाश्मांची वयनिश्चिती!

पृथ्वीवरील पुरातन नैसर्गिक वस्तूंचे वय शोधून काढण्याचा विचार विलार्ड लिबे या शास्त्रज्ञाने प्रथम मांडला. त्यासाठी त्याने नाविन्यपूर्ण पद्धती शोधून काढली. निरीक्षणात त्याला असे आढळून आले की, निसर्गात कार्बन हा तीन समस्थानिकांच्या स्वरुपात उपलब्ध असतो. कार्बन-१२, […]

Kutuhal

५-१२-२०२५ | पेशीच्या स्वभक्षणातून उर्जाबचत!

दुसऱ्या महायुद्धाची अखेर चालू असतांना ओहसुमी यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९४५ साली फुकुओका या जपानमधील एका गावात झाला. त्यांच्या पत्नीचे नाव मारीको. मुळात रसायनशास्त्रात रस असलेल्या या शास्त्रज्ञाने नंतर रेण्वीय-जीवशास्त्र हा आपल्या संशोधनाचा प्रांत निवडला. […]

Kutuhal

४-१२-२०२५ | राष्ट्रीय रोगप्रतिरक्षा विज्ञान संस्था

मानवी आरोग्य हे शाश्वत विकासाचे एक अविभाज्य अंग आहे. आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करून, आपण एक निरोगी आणि समृद्ध जग निर्माण करू शकतो. विविध आजारांपासून शरीरास संरक्षण प्रदान करण्यासाठी तसेच रोगजंतूंच्या संक्रमणाची यंत्रणा समजून घेऊन नैसर्गिक […]

Kutuhal

३-१२-२०२५ | जैविक खते

जैविक खते (बायोफर्टिलायझर) रासायनिक खतांना उत्तम पर्याय आहेत. या खतांमध्ये जिवंत सूक्ष्मजीव असतात. जैविक खते बिया, माती किंवा मुळांच्या भोवती वापरल्यास पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटक विशेषतः नत्र, स्फुरद, पालाश, खनिजे सहजरित्या उपलब्ध होते. जैविक खते […]

Kutuhal

२-१२-२०२५ | जगातील पहिले बुरशीनाशक

फ्रान्स हा जगातील प्रमुख वाइन उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक देश आहे. १८६०च्या दशकात अमेरिकन द्राक्षवेलींबरोबर फ्रान्समधील द्राक्षवेली कलम करून नवीन जात विकसित करता येते का, हे पाहण्यासाठी फ्रेंच लोकांनी अमेरिकन द्राक्षवेली मागवल्या. अमेरिकेतून आणलेल्या […]

Kutuhal

१-१२-२०२५ | खनिजांचे जैवनिष्कर्षण

सूक्ष्मजीवांचा वापर करून खनिजांच्या स्रोतातून खनिज धातू वेगळे करण्याच्या प्रक्रियेला खनिजांचे जैवनिष्कर्षण (बायोलिचिंग) असे म्हणतात. काही जीवाणू आणि बुरशी,खनिजांशी क्रिया करून खनिजांना विरघळवतात आणि त्यातून धातू वेगळे करतात. प्रथम बुरशीद्वारे आम्लाचा वापर करून जटील संयुगांचे […]

Kutuhal

२८-११-२०२५ | जनावरांमधील ब्ल्यू टंग  

पॉली रॉय यांचा जन्म कोलकाता येथे झाला. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांना न्युयॉर्क विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना आण्विक विषाणूशास्त्र (मॉलेक्युलर व्हायरॉलॉजी) विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. प्रसिद्ध अणुजीवशास्त्रज्ञ सोल स्पिजेलमन यांच्या मार्गदर्शनामुळेत्यांना […]

Kutuhal

२७-११-२०२५ | बायोकॉन

बायोकॉन लिमिटेड ही भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील एक फार मोठी कंपनी आहे. २९ मे १९७८ साली या कंपनीची स्थापना झाली. किरण मजुमदार शॉ हे या कंपनीचे संस्थापक आहेत.  सिद्धार्थ मित्तल प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. नवीन औषधी […]

Kutuhal

२६-११-२०२५ | किण्वनतुल्य चहा!

भारतीयांचे आवडते, देशभर उपलब्ध, परवडण्याजोगे पेय म्हणजे ‘अमृततुल्य’ चहा! घसा शेकणे, थोडी उसंत घेणे, मित्रमैत्रिणींचा सहवास लाभणे, तरतरी मिळवणे यासाठी लोक चहा घेतात. शिवाय चहा विनाकारणही घेता येतो. चहा हे पेय बनवण्यासाठी, आपण पाने म्हणजे […]