Kutuhal

३०-६-२०२५ | अर्धविराम

मराठी विज्ञान परिषद चालवीत असलेल्या ‘कुतुहल’ सदराचे २०२५ हे विसावे वर्ष आहे. गेली १९ वर्षे दरवर्षी एकेक विज्ञानशाखा घेऊन त्यावर वर्षभरात सुमारे २५५ लेख छापून आले. या वर्षी भूविज्ञान हा विषय निवडला होता. त्याची सुरुवातही […]

Kutuhal

२७-६-२०२५ | भूवैज्ञानिकांसाठी असणार्‍या संधी

भूविज्ञान ही पृथ्वीच्या आंतरिक आणि बाह्य संरचनांचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा आहे. भूवैज्ञानिक पृथ्वीवरील खडकांच्या रचनात्मक वैशिष्ट्यांचा आणि खनिजांच्या उत्पत्तीचा शोध घेतात. भूकंपांच्या आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांच्या नोंदी ठेवतात. त्यासंबंधी समाजात जागृती […]

Kutuhal

२६-६-२०२५ | मारियाना गर्ता

मारियाना गर्ता (ट्रेंच) ही पृथ्वीवरच्या महासागरांमधल्या गर्तांपैकी सर्वात खोल गर्ता आहे; आणि ‘चॅलेंजर डीप’ हे त्या गर्तेतले सर्वात खोल ठिकाण समुद्रसपाटीपासून १०,९८४ मीटर खोल आहे. ही गर्ता पश्चिम पॅसिफिक महासागरात, मारियाना बेटांच्या पूर्वेला, गुआम बेटाच्या […]

Kutuhal

२५-६-२०२५ | कोयनानगरचा भूकंप

११ डिसेंबर १९६७ रोजी सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगरच्या परिसरात पहाटे ४ वाजून २१ मिनीटांनी भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून अवघा पाच किलोमीटर अंतरावर होता, तर नाभी १५ किलोमीटर खोल होती. महाराष्ट्रात फार मोठ्या क्षेत्रात […]

Kutuhal

२४-६-२०२५ | अग्निजन्य खडकातील स्तंभरचना

निसर्गामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी षटकोनी आकाराच्या रचना पहावयास मिळतात; उदाहरणार्थ, मधमाशांची पोळी, कासवाचे कवच, सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे हिमकण, इत्यादी. असाच अजून एक नैसर्गिकरित्या तयार होणारा षटकोनी आकार आपल्याला भारतीय द्वीपकल्पात महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमधे आढळणाऱ्या […]

Kutuhal

२३-६-२०२५ | पुनर्निर्मित जीवाश्म

एखाद्या सजीवाच्या मृत्यूनंतर खडकाच्या थरांमध्ये त्याच्या अवशेषाचे जतन होते. त्या अवशेषाला जीवाश्म म्हणतात. मूळ जीवाश्म त्यावेळच्या भूवैज्ञानिक स्थितीनुसार तयार होतो. ज्या सजीवाचा तो जीवाश्म आहे, तो सजीव कोणत्या कालखंडात अस्तित्वात होता, हे त्या जीवाश्माच्या अभ्यासावरून […]

Kutuhal

२०-६-२०२५ | महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण

एकविसाव्या शतकात महाराष्ट्र राज्यापुढे पाणीपुरवठा, पाणीवाटप व पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जलस्त्रोत विकास व व्यवस्थापन या कळीच्या मुद्द्यांमधे आमूलाग्र बदल करण्याची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय व कायदेशीर […]

Kutuhal

१९-६-२०२५ | माती निर्मितीचे रासायनिक विश्लेषण

विभिन्न प्रकारच्या खडकांपासून, भौतिक, रासायनिक आणि जैविक विघटन होत होत, शेवटच्या स्थित्यंतरात मातीची निर्मिती होते. हीच माती वनस्पती, जंगले आणि शेतीसाठी अन्नद्रव्यांचा स्रोत आणि आधार ठरते. वनांच्या निर्मितीबरोबरच भूगर्भामधील जलसाठ्याचे जतन करण्याचे मौल्यवान कार्यही माती […]

Kutuhal

१८-६-२०२५ | खाणींचे विज्ञान

खाण म्हणजे औद्योगिक उपयोगांची खनिजे, कोळसा आणि मौल्यवान रत्ने मिळवण्यासाठी जमिनीमध्ये केलेले खोदकाम. खाणींचे दोन प्रमुख प्रकार पडतात; पृष्ठभागावरील भलामोठा खड्डा म्हणजे खुली खाण (ओपन पिट), किंवा जमिनीखालील बोगदे (अन्डरग्राउंड टनेल). बऱ्याचदा खाणी पृष्ठभागावरील खड्ड्यांच्या […]

Kutuhal

१७-६-२०२५ | अशनीपात

अवकाशामधे जसे असंख्य ग्रह-तारे आहेत, तसेच लक्षावधी लहानसहान खडकही आहेत. त्यांना आपण अशनी (अॅस्टेरॉइड) म्हणतो. काही वेळा अशनी आपल्या कक्षा सोडून सूर्याच्या भेटीस येतात. जर त्यांच्या मार्गामधे पृथ्वी आली, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे अशनी सूर्याऐवजी पृथ्वीलाच […]