Kutuhal

१६-६-२०२५ | खडकांचा विशिष्ट उतारा व विशिष्ट धारण क्षमता

सच्छिद्रता व पारगम्यता हे जलधराचे (अॅक्विफर) महत्वाचे गुणधर्म आहेत; त्याबरोबरच जलधराचा अभ्यास करत असताना विशिष्ट उतारा व विशिष्ट धारण क्षमता हे गुणधर्म देखील विचारात घ्यावे लागतात. एखाद्या सच्छिद्र व पारगम्य खडकातील पाणी जर गुरुत्वाकर्षणाच्या बलाखाली […]

Kutuhal

१३-६-२०२५ | पृथ्वी विज्ञान मंत्रालय

भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय पूर्वी महासागर विकास विभाग या नावाने ओळखले जायचे. मार्च १९८२मध्ये तो एक स्वतंत्र विभाग म्हणून अस्तित्वात आला. हा विभाग महासागरविषयक विकास उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी व अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी समन्वयाचे […]

Kutuhal

१२-६-२०२५ | दख्खन पठारावरील भित्ती

दख्खनच्या पठारावरती फिरताना दिसणारे एक भूवैज्ञानिक वैशिष्ट्य म्हणजे ‘भित्ती’ (डाईक) अथवा ‘कार’ होय. भित्ती म्हणजे पूर्वी निर्माण झालेल्या खडकांमध्ये नंतरच्या कालावधीत लाव्हारस घुसून तयार झालेली भूवैज्ञानिक रचना होय. दख्खनच्या पठारातील काळ्या कातळाची (बेसाल्ट) निर्मिती लाव्हारसापासून […]

Kutuhal

११-६-२०२५ | पृथ्वीचा वितळू लागलेला ‘तिसरा ध्रुव’

शेकडो तज्ज्ञांनी संकलित केलेल्या एका अहवालानुसार, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात बर्फाळ प्रदेशांपैकी एक वेगाने वितळू लागला आहे. तो आहे पृथ्वीचा ‘तिसरा ध्रुव’! जेव्हा आपण पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांचा विचार करतो, तेव्हा आपल्यासमोर दोनच ध्रुवीय प्रदेश […]

Kutuhal

१०-६-२०२५ | कायम गोठलेला प्रदेश

पृथ्वीवरचा एक विशिष्ट प्रकारचा प्रदेश आपल्यासाठी अगदी आपरिचित आहे. तो म्हणजे कायम गोठलेला प्रदेश. अशा प्रदेशाला चिर-अतिशीतभूमी (पर्माफ्रॉस्ट) असे म्हणतात. हा गोठलेला बर्फ सिमेंट काँक्रिटपेक्षाही कठीण आणि घट्ट असतो. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात, […]

Kutuhal

९-६-२०२५ | पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन

भूजलाचे स्रोत, भूजलाचा शोध, भूजलाचे पुनर्भरण व एकंदरीत भूजलाचे व्यवस्थापन या बाबींचा विचार करताना, तो एका विशिष्ट क्षेत्रासंदर्भात करणे अनिवार्य असते. भूपृष्ठावरील जल व भूजल यांचा अन्योन्य संबंध असतो, त्यामुळे एका विशिष्ट क्षेत्रातील जलस्रोतांचा अभ्यास […]

Kutuhal

६-६-२०२५ | भारताची सन्मानित गुहा

मेघालयात चेरापुंजीजवळ असलेली मॉमलुह गुहा (स्थानिक भाषेत क्रेम मॉमलुह) ही चुनखडकातली नैसर्गिक गुहा आहे. तिची लांबी सात किलोमीटरपेक्षा जास्त असून ती भारतातली चौथी सर्वात लांब गुहा आहे. ती जटिल गुहा असून तिला अनेक मुखे आहेत. […]

Kutuhal

५-६-२०२५ | भारतातल्या नैसर्गिक गुहांच्या जाळ्या

भारतामधे नैसर्गिक गुहा मोठ्या संख्येने असून मेघालय, आंध्र प्रदेश, हिमालयाच्या पर्वतरांगा, अंदमान द्वीपसमूह आणि महाराष्ट्र इथे त्या मोठ्या संख्येने आढळतात. भारतातल्या वैविध्यपूर्ण पाषाणप्रस्तरांमुळे, आणि त्या पाषाणांवर होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियांमुळे निरनिराळ्या प्रकारच्या गुहाप्रणाली (केव्ह सिस्टिम्स) निर्माण […]

Kutuhal

४-६-२०२५ | गुहांचे वैविध्यपूर्ण विश्व

भूपृष्ठाखाली अथवा डोंगरात निसर्गतः निर्माण झालेल्या पोकळ्यांना आपण गुहा म्हणतो. अंधार, रानटी श्वापदांचे वास्तव्य आणि दुर्गम ठिकाणी असणारे अस्तित्व, या बाबींमुळे गुहा रहस्यमयही वाटतात, आणि स्वारस्यपूर्णही वाटतात. काही गुहा मानवनिर्मितही असतात. गुहांचा सर्वंकष वैज्ञानिक अभ्यास […]

Kutuhal

३-६-२०२५ | पृथ्वीवर मुक्त ऑक्सिजनची उत्पत्ती

४.५४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. सुमारे पहिली एक अब्ज वर्षे पृथ्वीवरच्या  वातावरणात हायड्रोजन, हीलियम, मीथेन, अमोनिया आणि बाष्प यांसारखे वायू होते. वातावरणात कुठेही मुक्त ऑक्सिजनचे अस्तित्व नव्हते. ऑक्सिजन फक्त संयुगांच्या स्वरूपात उपलब्ध होता. सुमारे […]