३०-५-२०२५ | ओटोकार फाइश्टमांटेल
ओटोकार फाइश्टमांटेल भारतातल्या वनस्पतींच्या जीवाश्मांचा अभ्यास करणारे पहिले पुराजीववैज्ञानिक (पॅलिऑन्टॉलॉजिस्ट) होते. एकोणिसाव्या शतकात तत्कालीन ब्रिटिश राजवटीला भारतात रेल्वे सुरू करायची होती. म्हणून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाने निरनिराळ्या प्रदेशात दगडी कोळशाचा […]