१६-५-२०२५ | राष्ट्रीय खनिज विकास मंडळ
‘राष्ट्रीय खनिज विकास मंडळ’ (नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन) या संस्थेची स्थापना १५ नोव्हेंबर १९५८ रोजी झाली. संस्थेचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे. इथेच संस्थेचे संशोधन आणि विकास केंद्रही आहे. लोह, खनिज, चुनखडी, तांबे व हिरे […]