२-५-२०२५ | भूवैज्ञानिक कालगणनेचे अग्रदूत
डॉ. आर्थर होम्स (१८९०-१९६५) हे विसाव्या शतकातले एक महान भूवैज्ञानिक होते. त्यांनी भौतिकविज्ञानातल्या संकल्पनांचा उपयोग भूविज्ञातले प्रश्न यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी केला. किरणोत्सर्गीय कालमापनाची पद्धत विकसित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा तर आहेच, पण पृथ्वीच्या अंतरंगातल्या आवरणांपैकी कवचाखाली […]